English

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा जलविद्युत निर्मिती केंद्र - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा

जलविद्युत निर्मिती केंद्र

Short/Brief Note
Advertisements

Solution

वाहत्या पाण्यात गतिज ऊर्जा असते. साठवलेल्या पाण्यात स्थितिज ऊर्जा असते. जलविद्युत निर्मिती केंद्र धरणाच्या जवळ असते. धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिमान पाण्याद्वारे गतिज ऊर्जेत करण्यात येते. हे वाहते, गतिमान पाणी पाइपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाइनपर्यंत आणतात. त्यातील गतिज ऊर्जा मुळे टर्बाइन फिरतात. त्यामुळे टर्बाइन जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते.

shaalaa.com
जलविद्युत ऊर्जा (Hydroelectric Energy)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - स्वाध्याय [Page 60]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 10. ई. | Page 60

RELATED QUESTIONS

शास्त्रीय कारणे लिहा.

जलविद्युत उर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.


जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.


भारतातील प्रमुख जलविद्युतनिर्मिती केंद्रे.


जलविद्युत केंद्रातून विद्युतनिर्मिती होताना कोणतेही प्रदूषण होत नाही.


जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील गतिज ऊर्जेचे रूपांतर पाण्याद्वारे स्थितिज ऊर्जेत केले जाते.


जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा.


जलविद्युत निर्मितीबाबतचे काही तोटे लिहा.


कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता ______ आहे.


दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. बिंदू B च्या संदर्भांत किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल?
  2. टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू A या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?
  3. टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू C या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×