हिंदी

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - चौकोन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - चौकोन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 5: चौकोन

Below listed, you can find solutions for Chapter 5 of Maharashtra State Board Balbharati for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


सरावसंच 5.1सरावसंच 5.2सरावसंच 5.3सरावसंच 5.4सरावसंच 5.5संकीर्ण प्रश्नसंग्रह 5
सरावसंच 5.1 [Page 62]

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 चौकोन सरावसंच 5.1 [Page 62]

सरावसंच 5.1 | Q 1. | Page 62

समांतरभुज `square`WXYZ चे कर्ण बिंदू O मध्ये छेदतात. ∠XYZ = 135° तर ∠XWZ = ?, ∠YZW = ? जर l(OY)= 5 सेमी तर l(WY)= ?

सरावसंच 5.1 | Q 2. | Page 62

समांतरभुज `square`ABCD मध्ये ∠A = (3x + 12)°, ∠B = (2x - 32)° तर x ची किंमत काढा, त्यावरून ∠C आणि ∠D ची मापे काढा.

सरावसंच 5.1 | Q 3. | Page 62

एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेमी आहे आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेमी मोठी आहे. तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा.

सरावसंच 5.1 | Q 4. | Page 62

एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर 1 : 2 आहे. तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे काढा.

सरावसंच 5.1 | Q 5. | Page 62

समांतरभुज `square`ABCD चे कर्ण परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. जर AO = 5, BO = 12 आणि AB = 13 तर `square`ABCD समभुज आहे हे दाखवा.

सरावसंच 5.1 | Q 6. | Page 62

खालील आकृती मध्ये `square`PQRS व `square`ABCR हे दोन समांतरभुज चौकोन आहेत. ∠P = 110° तर `square`ABCR च्या सर्व कोनांची मापे काढा.

सरावसंच 5.1 | Q 7. | Page 62

खालील आकृती मध्ये `square`ABCD समांतरभुज चौकोन आहे. किरण AB वर बिंदू E असा आहे की BE = AB. तर सिद्ध करा, की रेषा ED ही रेख BC ला F मध्ये दुभागते.

सरावसंच 5.2 [Page 67]

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 चौकोन सरावसंच 5.2 [Page 67]

सरावसंच 5.2 | Q 1. | Page 67

खालील आकृती मध्ये, `square`ABCD हा समांतरभुज आहे. बिंदू P व बिंदू Q हे अनुक्रमे बाजू AB व बाजू DC यांचे मध्यबिंदू आहेत तर सिद्ध करा की, `square`APCQ समांतरभुज आहे.

सरावसंच 5.2 | Q 2. | Page 67

कोणताही आयत समांतरभुज असतो, हे सिद्ध करा.

सरावसंच 5.2 | Q 3. | Page 67

खालील आकृती मध्ये, बिंदू G हा ΔDEF चा मध्यगा संपात आहे. किरण DG वर बिंदू H असा घ्या, की D-G-H आणि DG = GH, तर सिद्ध करा `square`GEHF समांतरभुज आहे.

सरावसंच 5.2 | Q 4. | Page 67

समांतरभुज चौकोनाच्या चारही कोनांच्या दुभाजकांमुळे तयार झालेला चौकोन आयत असतो, हे सिद्ध करा.

सरावसंच 5.2 | Q 5. | Page 67

खालील आकृती मध्ये `square`ABCD ह्या समांतरभुज चौकोनाच्या बाजूंवर P, Q, R, S बिंदू असे आहेत की, AP = BQ = CR = DS तर सिद्ध करा, की `square`PQRS हा समांतरभुज चौकोन आहे.

सरावसंच 5.3 [Page 69]

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 चौकोन सरावसंच 5.3 [Page 69]

सरावसंच 5.3 | Q 1. | Page 69

`square`ABCD या आयताचे कर्ण O मध्ये छेदतात. जर AC = 8 सेमी, तर BO = ? जर ∠CAD = 35° तर ∠ACB = ?

सरावसंच 5.3 | Q 2. | Page 69

`square`PQRS या समभुज चौकोनात जर PQ = 7.5 सेमी, तर QR = ? जर ∠QPS = 75° तर ∠PQR = ?, ∠SRQ = ?

सरावसंच 5.3 | Q 3. | Page 69

`square` IJKL या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू M मध्ये छेदतात. तर ∠IMJ, ∠JIK आणि ∠LJK यांची मापे ठरवा.

सरावसंच 5.3 | Q 4. | Page 69

एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी अनुक्रमे 20 सेमी, 21 सेमी आहे, तर त्या चौकोनाची बाजू व परिमिती काढा.

सरावसंच 5.3 | Q 5. (i) | Page 69

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो.

  • सत्य

  • असत्य

सरावसंच 5.3 | Q 5. (ii) | Page 69

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो.

  • सत्य

  • असत्य

सरावसंच 5.3 | Q 5. (iii) | Page 69

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो.

  • सत्य

  • असत्य

सरावसंच 5.3 | Q 5. (iv) | Page 69

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक चौरस हा आयत असतो.

  • सत्य

  • असत्य

सरावसंच 5.3 | Q 5. (v) | Page 69

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो.

  • सत्य

  • असत्य

सरावसंच 5.3 | Q 5. (vi) | Page 69

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो.

  • सत्य

  • असत्य

सरावसंच 5.4 [Page 71]

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 चौकोन सरावसंच 5.4 [Page 71]

सरावसंच 5.4 | Q 1. | Page 71

`square` IJKL मध्ये बाजू IJ || बाजू KL असून ∠I = 108°, ∠K = 53° तर ∠J आणि ∠L यांची मापे काढा.

सरावसंच 5.4 | Q 2. | Page 71

`square`ABCD मध्ये बाजू BC || बाजू AD असून बाजू AB ≅ बाजू DC जर ∠A = 72° तर ∠B, आणि ∠D यांची मापे ठरवा.

सरावसंच 5.4 | Q 3. | Page 71

खालील आकृती मधील `square`ABCD मध्ये बाजू BC < बाजू AD असून बाजू BC || बाजू AD आणि जर बाजू BA ≅ बाजू CD तर ∠ABC ≅ ∠DCB हे सिद्ध करा.

सरावसंच 5.5 [Page 73]

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 चौकोन सरावसंच 5.5 [Page 73]

सरावसंच 5.5 | Q 1. | Page 73

खालील आकृती मध्ये ΔABC च्या बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे अनुक्रमे बिंदू X, Y, Z हे मध्यबिंदू आहेत. AB = 5 सेमी, AC = 9 सेमी व BC = 11 सेमी, तर XY, YZ, XZ ची लांबी काढा.

सरावसंच 5.5 | Q 2. | Page 73

खालील आकृती मध्ये `square`PQRS आणि `square`MNRL हे आयत आहेत. बिंदू M हा PR चा मध्यबिंदू आहे. तर सिद्ध करा.

  1. SL = LR
  2. LN = `1/2` SQ 

सरावसंच 5.5 | Q 3. | Page 73

खालील आकृती मध्ये ΔABC या समभुज त्रिकोणात बिंदू F, D, E हे अनुक्रमे बाजू AB, बाजू BC, बाजू AC चे मध्यबिंदू आहेत तर ΔFED हा समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करा.

सरावसंच 5.5 | Q 4. | Page 73

आकृती मध्ये रेख PD ही ΔPQR ची मध्यगा आहे. बिंदू T हा PD चा मध्यबिंदू आहे. QT वाढवल्यावर PR ला M बिंदूत छेदतो, तर दाखवा की `"PR"/"PM" = 1/3`.

[सूचना: DN || QM काढा.]

संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [Pages 73 - 74]

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 चौकोन संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [Pages 73 - 74]

खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 1. (i) | Page 73

ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते?

  • आयत

  • समांतरभुज चौकोन

  • समलंब चौकोन

  • समभुज चौकोन

संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 1. (ii) | Page 74

एका चौरसाच्या कर्णाची लांबी `12sqrt(2)` सेमी आहे. तर त्याची परिमिती किती?

  • 24 सेमी

  • `24sqrt(2)` सेमी

  • 48 सेमी

  • `48sqrt(2)` सेमी

संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 1. (iii) | Page 74

एका समभुज चौकोनाच्या संमुख कोनांची मापे (2x)° व (3x - 40)° असतील तर x = ?

  • 100°

  • 80°

  • 160°

  • 40°

संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 2. | Page 74

एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी व 24 सेमी आहेत तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढा.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 3. | Page 74

चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी आहे तर चाैरसाची बाजू काढा.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 4. | Page 74

समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजूंचे गुणोत्तर 3 : 4 आहे जर त्याची परिमिती 112 सेमी असेल तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 5. | Page 74

समभुज चौकोनाचे कर्ण PR व कर्ण QS यांची लांबी अनुक्रमे 20 सेमी व 48 सेमी आहे, तर समभुज चौकोन PQRS च्या बाजू PQ ची लांबी काढा.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 6. | Page 74

आयत PQRS चे कर्ण परस्परांना M बिंदूत छेदतात. जर ∠QMR = 50° तर ∠MPS चे माप काढा.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 7. | Page 74

खालील आकृती मध्ये रेख AB || रेख PQ , रेख AB ≅ रेख PQ, रेख AC || रेख PR, रेख AC ≅ रेख PR तर सिद्ध करा की, रेख BC || रेख QR व रेख BC ≅ रेख QR.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 8. | Page 74

खालील आकृती मध्ये `square`ABCD हा समलंब चौकोन आहे. AB || DC आहे. P व Q हे अनुक्रमे रेख AD व रेख BC चे मध्यबिंदू आहेत, तर सिद्ध करा की, PQ || AB व PQ = `1/2 ("AB" + "DC")`

संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 9. | Page 74

खालील आकृती मध्ये `square`ABCD हा समलंब चौकोन आहे. AB || DC. M आणि N हे अनुक्रमे कर्ण AC व कर्ण DB चे मध्यबिंदू आहेत. तर सिद्ध करा की, MN || AB.

Solutions for 5: चौकोन

सरावसंच 5.1सरावसंच 5.2सरावसंच 5.3सरावसंच 5.4सरावसंच 5.5संकीर्ण प्रश्नसंग्रह 5
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - चौकोन - Shaalaa.com

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - चौकोन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 5 (चौकोन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 चौकोन are आयताचे गुणधर्म, समभुज चौकोनाचे गुणधर्म, चौरसाचे गुणधर्म, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंच्या प्रमेयाचा व्यत्यास, गुणधर्म: समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात., प्रमेय: चौकोनाच्या संमुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो., प्रमेय: चौकोनाच्या संमुख कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर तो समांतरभुज चाैकोन असतो., प्रमेय: चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो., प्रमेय: चौकोनाच्या संमुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज असतो., गुणधर्म: आयताचे कर्ण एकरूप असतात., गुणधर्म: चौरसाचे कर्ण एकरूप असतात., समलंब चौकोनाचे गुणधर्म, समद्‌विभुज समलंब चौकोन, गुणधर्म: चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात., गुणधर्म: चौरसाचे कर्ण त्याचे संमुख कोन दुभागतात., गुणधर्म: समभुज चौकोनाचे कर्ण त्याचे संमुख कोन दुभागतात., चतुर्भुजांची संकल्पना - बाजू, समीप बाजू, विरुद्ध बाजू, कोन, समीप कोन आणि विरुद्ध कोन, समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म, चतुर्भुजांचे प्रकार, गुणधर्म: समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा एकरूप असतात, गुणधर्म: समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात., समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या, गुणधर्म: समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात., गुणधर्म: समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात..

Using Balbharati गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions चौकोन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 5, चौकोन गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×