Advertisements
Chapters
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - त्रिकोण Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - त्रिकोण - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4ba3b80d0f7142b086c6279e258d502e.png)
Advertisements
Solutions for Chapter 3: त्रिकोण
Below listed, you can find solutions for Chapter 3 of Maharashtra State Board Balbharati for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 त्रिकोण सरावसंच 3.1 [Pages 27 - 28]
आकृती मध्ये ΔABC चा ∠ACD हा बाह्यकोन आहे. ∠B = 40°, ∠A = 70° तर m∠ACD काढा.

ΔPQR मध्ये ∠P = 70°, ∠Q = 65° तर ∠R चे माप काढा.
त्रिकोणाच्या कोनांची मापे x°, (x - 20)°, (x - 40)° असतील तर प्रत्येक कोनाचे माप किती?
त्रिकोणाच्या तीन कोनांपैकी एक कोन सर्वांत लहान कोनाच्या दुप्पट व दुसरा कोन सर्वांत लहान कोनाच्या तिप्पट आहे तर त्या तिन्ही कोनांची मापे काढा.
आकृती मध्ये दिलेल्या कोनांच्या मापांवरून x, y, z च्या किमती काढा.

खाली दिलेले आकृती मध्ये रेषा AB || रेषा DE आहे. दिलेल्या मापांवरून ∠DRE व ∠ARE ची मापे काढा.

ΔABC मध्ये ∠A व ∠B चे दुभाजक बिंदू O मध्ये छेदतात. जर ∠C = 70° तर ∠AOB चे माप काढा.
खाली दिलेले आकृती मध्ये रेषा AB || रेषा CD आणि रेषा PQ ही त्यांची छेदिका आहे. किरण PT आणि किरण QT हे अनुक्रमे ∠BPQ व ∠PQD चे दुभाजक आहेत, तर सिद्ध करा की ∠PTQ = 90°

खालील आकृती मध्ये दिलेल्या माहितीवरून ∠a, ∠b व ∠c यांची मापे काढा.

खालील आकृती मध्ये रेख DE || रेख GF आहे. किरण EG व किरण FG हे अनुक्रमे ∠DEF व ∠DFM या कोनांचे दुभाजक आहेत. तर सिद्ध करा की,
- ∠DEG = `1/2∠"EDF"`
- EF = FG

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 त्रिकोण सरावसंच 3.2 [Pages 31 - 33]
पुढील उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून दिलेल्या जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.

______ कसोटीने
ΔABC ≅ ΔPQR
पुढील उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून दिलेल्या जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.

______ कसोटीने
ΔXYZ ≅ ΔLMN
पुढील उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून दिलेल्या जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.

______ कसोटीने
ΔPRQ ≅ ΔSTU
पुढील उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून दिलेल्या जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.

______ कसोटीने
ΔLMN ≅ ΔPTR
खालील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शवलेल्या माहितीचे निरीक्षण करा. ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा व त्यांचे उरलेले एकरूप घटक लिहा.

आकृतीत दर्शवलेल्या माहितीवरून,
ΔABC व ΔPQR मध्ये
∠ABC ≅ ∠PQR
रेख BC ≅ रेख QR
∠ACB ≅ ∠PRQ
∴ ΔABC ≅ ΔPQR ...`square` कसोटी
∴ ∠BAC ≅ `square` ...एकरूप त्रिकोणांचे संगत कोन.
रेख AB ≅ `square` आणि `square` ≅ रेख PR ...एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू
खालील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शवलेल्या माहितीचे निरीक्षण करा. ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा व त्यांचे उरलेले एकरूप घटक लिहा.

आकृतीत दर्शवलेल्या माहितीवरून,
ΔPTQ व ΔSTR मध्ये
रेख PT ≅ रेख ST
∠PTQ ≅ ∠STR ...परस्पर विरुद्ध कोन
रेख TQ ≅ रेख TR
∴ ΔPTQ ≅ ΔSTR ...`square` कसोटी
∴ `{:(∠"TPQ" ≅ square),(व square ≅ ∠"TRS"):}}` ...एकरूप त्रिकोणांचे संगत कोन.
रेख PQ ≅ `square` ...एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू.
खालील आकृतीतील माहितीवरून ΔABC व ΔPQR या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहा.

खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे ΔLMN व ΔPNM या त्रिकोणांमध्ये LM = PN, LN = PM आहे तर या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहा व उरलेले एकरूप घटक लिहा.

खालील आकृती मध्ये रेख AB ≅ रेख BC आणि रेख AD ≅ रेख CD. तर सिद्ध करा की, ΔABD ≅ ΔCBD

खालील आकृती मध्ये ∠P ≅ ∠R रेख PQ ≅ रेख QR तर सिद्ध करा की, ΔPQT ≅ ΔRQS

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 त्रिकोण सरावसंच 3.3 [Page 38]
खालील आकृती मध्ये दाखवलेली माहिती पाहा. x आणि y च्या किंमती काढा. तसेच ∠ABD व ∠ACD ची मापे काढा.

काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा.
ΔPQR मध्ये ∠Q = 90°, PQ = 12, QR = 5 आणि QS ही PR ची मध्यगा असेल तर QS काढा.
खालील आकृती मध्ये ΔPQR चा G हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर GT = 2.5 सेमी, तर PG आणि PT यांची लांबी काढा.

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 त्रिकोण सरावसंच 3.4 [Pages 43 - 44]
खालील आकृती मध्ये, बिंदू A हा ∠XYZ च्या दुभाजकावर आहे. जर AX = 2 सेमी तर AZ काढा.

खालील आकृती मध्ये ∠RST = 56°, रेख PT ⊥ किरण ST, रेख PR ⊥ किरण SR आणि रेख PR ≅ रेख PT असेल तर ∠RSP काढा. कारण लिहा.

∆PQR मध्ये PQ = 10 सेमी, QR = 12 सेमी, PR = 8 सेमी तर या त्रिकोणाचा सर्वांत मोठा व सर्वांत लहान कोन ओळखा.
ΔFAN मध्ये ∠F = 80°, ∠A = 40° तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वांत लहान बाजूंची नावे सकारण लिहा.
सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण असतो.
ΔABC मध्ये ∠BAC चा दुभाजक बाजू BC वर लंब असेल तर सिद्ध करा की ΔABC हा समद्विभुज त्रिकोण आहे.
खालील आकृती मध्ये जर रेख PR ≅ रेख PQ तर दाखवा की रेख PS > रेख PQ.

खालील आकृती मध्ये ΔABC चे रेख AD आणि रेख BE हे शिरोलंब आहेत आणि AE = BD आहे, तर सिद्ध करा की रेख AD ≅ रेख BE.

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 त्रिकोण सरावसंच 3.5 [Page 47]
जर ΔXYZ ~ ΔLMN तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोन लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा.
ΔXYZ मध्ये XY = 4 सेमी, YZ = 6 सेमी, XZ = 5 सेमी, जर ΔXYZ ~ ΔPQR आणि PQ = 8 सेमी असेल तर ΔPQR च्या उरलेल्या बाजू काढा.
समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा. त्रिकोणांना नावे द्या. त्यांचे संगत कोन सारख्या खुणांनी दाखवा. त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 त्रिकोण संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 [Pages 49 - 50]
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकाेणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी ______ नसेल.
3.7 सेमी
4.1 सेमी
3.8 सेमी
3.4 सेमी
ΔPQR मध्ये जर ∠R > ∠Q तर ______ असेल.
QR > PR
PQ > PR
PQ < PR
QR < PR
ΔTPQ मध्ये ∠T = 65°, ∠P = 95° तर खालील विधानांपैकी सत्य विधान कोणते?
PQ < TP
PQ < TQ
TQ < TP < PQ
PQ < TP < TQ
ΔABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. ज्यात AB = AC आहे आणि BD व CE या दोन मध्यगा आहेत, तर BD = CE दाखवा.
ΔPQR मध्ये जर PQ > PR आणि ∠Q व ∠R चे दुभाजक S मध्ये छेदतात तर दाखवा की, SQ > SR.

खालील आकृती मध्ये ΔABC च्या BC बाजू वर D आणि E बिंदू असे आहेत की BD = CE तसेच AD = AE तर दाखवा की, ΔABD ≅ ΔACE.

खालील आकृती मध्ये ΔPQR च्या बाजू QR वर S हा कोणताही एक बिंदू आहे तर सिद्ध करा की, PQ + QR + RP > 2PS

खालील आकृती मध्ये ΔABC च्या ∠BAC चा दुभाजक BC ला D बिंदूत छेदतो, तर सिद्ध करा की AB > BD.

खालील आकृती मध्ये रेख PT हा ∠QPR चा दुभाजक आहे. बिंदू R मधून काढलेली रेख PT ला समांतर असणारी रेषा, किरण QP ला S बिंदूत छेदते, तर सिद्ध करा, PS = PR.

खालील आकृती मध्ये रेख AD ⊥ रेख BC. रेख AE हा ∠CAB चा दुभाजक असून E-D-C. तर दाखवा, की m∠DAE = `1/2` (m∠C - m∠B)

Solutions for 3: त्रिकोण
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - त्रिकोण Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - त्रिकोण - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4ba3b80d0f7142b086c6279e258d502e.png)
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - त्रिकोण
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 3 (त्रिकोण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 त्रिकोण are काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या मध्यगेचा गुणधर्म, लंबदुभाजकाचे प्रमेय, त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांचे प्रमेय, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय, त्रिकोणांची एकरूपता, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास, त्रिकोणांची समरूपता, त्रिकोणाची संकल्पना - भुजा, कोन, शिरोबिंदू, त्रिकोणाचे आतील आणि बाह्य भाग, 30° - 60° - 90° मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म, 45° - 45° - 90° मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म, त्रिकोणाची मध्यगा, त्रिकोणातील बाजू व कोन यांच्या असमानतेचे गुणधर्म, समरूप त्रिकोण, कोनदुभाजकाचे प्रमेय, त्रिकोणाचे उपप्रमेय.
Using Balbharati गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions त्रिकोण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 3, त्रिकोण गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
