Advertisements
Chapters
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - समांतर रेषा Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - समांतर रेषा - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4ba3b80d0f7142b086c6279e258d502e.png)
Advertisements
Solutions for Chapter 2: समांतर रेषा
Below listed, you can find solutions for Chapter 2 of Maharashtra State Board Balbharati for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 2 समांतर रेषा सरावसंच 2.1 [Pages 17 - 18]
आकृती मध्ये रेषा RP || रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. ∠DHP = 85°

तर खालील कोनांची मापे काढा.
- ∠RHD
- ∠PHG
- ∠HGS
- ∠MGK
आकृती पाहा. रेषा p || रेषा q आणि रेषा l व रेषा m या छेदिका आहेत. काही काेनांची मापे दाखवली आहेत.

यावरून ∠a, ∠b, ∠c, ∠d यांची मापे काढा.
आकृती मध्ये रेषा l || रेषा m व रेषा n || रेषा p आहे.

एका कोनाच्या दिलेल्या मापावरून ∠a, ∠b, ∠c ची मापे काढा.
आकृती मध्ये, ∠PQR आणि ∠XYZ यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत.

तर सिद्ध करा, की ∠PQR ≅ ∠XYZ.
आकृती मध्ये, रेषा AB || रेषा CD आणि रेषा PQ ही छेदिका आहे तर आकृतीत दाखवलेल्या कोनांच्या मापांवरून पुढील कोनांची मापे काढा.

- ∠ART
- ∠CTQ
- ∠DTQ
- ∠PRB
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 2 समांतर रेषा सरावसंच 2.2 [Pages 21 - 22]
आकृती मध्ये y = 108° आणि x = 71° तर रेषा m व रेषा n समांतर होतील का? कारण लिहा.

आकृती मध्ये जर ∠a ≅ ∠b तर सिद्ध करा रेषा l || रेषा m

आकृती मध्ये जर ∠a ≅ ∠b आणि ∠x ≅ ∠y तर सिद्ध करा की रेषा l || रेषा n.

आकृती मध्ये जर किरण BA || किरण DE, ∠C = 50° आणि ∠D = 100°, तर ∠ABC चे माप काढा.

(सूचना: बिंदू C मधून रेषा AB ला समांतर रेषा काढा.)
आकृती मध्ये किरण AE || किरण BD किरण AF हा ∠EAB चा आणि किरण BC हा ∠ABD चा दुभाजक आहे, तर सिद्ध करा की, रेषा AF || रेषा BC

रेषा AB व रेषा CD या रेषांना रेषा EF ही अनुक्रमे P व Q बिंदूंत छेदते. किरण PR व किरण QS हे समांतर किरण असून अनुक्रमे ∠BPQ व ∠PQC चे दुभाजक आहेत, तर सिद्ध करा रेषा AB || रेषा CD.

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 2 समांतर रेषा संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [Pages 22 - 23]
खालील विधानांतील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज ______ असते.
0°
90°
180°
360°
दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता ______ कोन तयार होतात.
2
4
8
16
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोनाचे माप 40∘ असेल तर त्याच्या संगतकोनाचे माप ______ असते.
40°
140°
50°
180°
ΔABC मध्ये ∠A = 76°, ∠B = 48°, तर ∠C चे माप ______ आहे.
66°
56°
124°
28°
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 75° असेल तर दुसऱ्या कोनाचे माप ______ असते.
105°
15°
75°
45°
किरण PQ आणि किरण PR परस्परांशी लंब आहेत. बिंदू B हा ∠QPR च्या आंतरभागात व बिंदू A हा ∠RPQ च्या बाह्यभागात आहे. किरण PB आणि किरण PA परस्परांना लंब आहेत. यावरून आकृती काढा व खालील कोनांच्या जोड्या लिहा.
- कोटिकोन
- पूरक कोन
- एकरूप कोन
जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेलाही ती लंब असते हे सिद्ध करा.
आकृती मध्ये दर्शवलेल्या कोनांच्या मापांवरून ∠x आणि ∠y यांची मापे काढा आणि सिद्ध करा की रेषा l || रेषा m.

रेषा AB || रेषा CD || रेषा EF आणि रेषा QP ही त्यांची छेदिका आहे. जर y : z = 3 : 7 तर x ची किंमत काढा.

आकृती मध्ये जर रेषा q || रेषा r, रेषा p ही त्यांची छेदिका असेल आणि a = 80° तर f व g काढा.

आकृती मध्ये जर रेषा AB || रेषा CF आणि रेषा BC || रेषा ED तर सिद्ध करा ∠ABC = ∠FDE.

आकृती मध्ये रेषा AB || रेषा CD व रेषा PS ही त्यांची छेदिका आहे. किरण QX, किरण QY, किरण RX, किरण RY हे काेनदुभाजक आहेत, तर `square`QXRY हा आयत आहे हे दाखवा.

Solutions for 2: समांतर रेषा
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - समांतर रेषा Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - समांतर रेषा - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4ba3b80d0f7142b086c6279e258d502e.png)
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - समांतर रेषा
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 2 (समांतर रेषा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 समांतर रेषा are समांतर रेषा, समांतर रेषा तपासणे, समांतर रेषांची छेदिका, व्युत्क्रम कोनांचे गुणधर्म, समांतर रेषांचे उपप्रमेय, समांतर रेषांच्या गुणधर्मांचा उपयोग, रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या, समांतर रेषांची आंतरकोन कसोटी, व्युत्क्रम कोन कसाेटी, संगतकोन कसोटी, समांतर रेषांचे गुणधर्म, आंतरकोनांचे प्रमेय, संगत कोनांचे गुणधर्म.
Using Balbharati गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions समांतर रेषा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 2, समांतर रेषा गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
