Advertisements
Chapters
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - निर्देशक भूमिती Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - निर्देशक भूमिती - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4ba3b80d0f7142b086c6279e258d502e.png)
Advertisements
Solutions for Chapter 7: निर्देशक भूमिती
Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board Balbharati for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 7 निर्देशक भूमिती सरावसंच 7.1 [Page 93]
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
A(-3, 2)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
B(-5, -2)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
K(3.5, 1.5)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
D(2, 10)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
E(37, 35)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
F(15, -18)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
G(3, -7)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
H(0, -5)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
M(12, 0)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
N(0, 9)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
P(0, 2.5)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
Q(-7, -3)
खालील बिंदू कोणत्या चरणात असतील?
ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत.
खालील बिंदू कोणत्या चरणात असतील?
ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत.
खालील बिंदू कोणत्या चरणात असतील?
ज्यांचा x निर्देशक धन व y निर्देशक ऋण आहे.
खालील बिंदू कोणत्या चरणात असतील?
ज्यांचा x निर्देशक ऋण व y निर्देशक धन आहे.
प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा व खालील बिंदू स्थापन करा.
L(-2, 4), M(5, 6), N(-3, -4), P(2, -3), Q(6, -5), S(7, 0), T(0, -5)
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 7 निर्देशक भूमिती सरावसंच 7.2 [Pages 97 - 98]
आलेख कागदावर A(3,0), B(3,3), C(0,3) हे बिंदू स्थापन करा. AB व BC जोडा. कोणती आकृती मिळते ते लिहा.
Y-अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील 7 एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा.
X-अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण लिहा.
Q(-3,-2) हा बिंदू Y-अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. त्या रेषेचे समीकरण लिहा व त्याचा आलेख काढा.
Y-अक्ष आणि रेषा x = -4 या समांतर रेषा आहेत, तर या दोन रेषांमधील अंतर किती आहे ?
खालील समीकरणाचा आलेख X अक्षाला समांतर आहेत व आलेख Y अक्षाला समांतर आहेत ते लिहा.
x = 3
खालील समीकरणाचा आलेख X अक्षाला समांतर आहेत व आलेख Y अक्षाला समांतर आहेत ते लिहा.
y - 2 = 0
खालील समीकरणाचा आलेख X अक्षाला समांतर आहेत व आलेख Y अक्षाला समांतर आहेत ते लिहा.
x + 6 = 0
खालील समीकरणाचा आलेख X अक्षाला समांतर आहेत व आलेख Y अक्षाला समांतर आहेत ते लिहा.
y = -5
आलेखकागदावर A(2,3), B(6,-1) आणि C(0,5) हे बिंदू स्थापन करा. जर हे बिंदू एकरेषीय असतील तर त्यांना सामावणारी रेषा काढा. ही रेषा X अक्ष व Y अक्ष यांना ज्या बिंदूंत छेदते त्या बिंदूंचे निर्देशक लिहा.
खालील समीकरणांचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीवर काढा. त्यांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक लिहा.
x + 4 = 0, y - 1 = 0, 2x + 3 = 0, 3y - 15 = 0
खालील समीकरणाचे आलेख काढा.
x + y = 2
खालील समीकरणाचे आलेख काढा.
3x - y = 0
खालील समीकरणाचे आलेख काढा.
2x + y = 1
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 7 निर्देशक भूमिती संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 [Pages 98 - 99]
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
X अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या रूपात असतो?
(b, b)
(0, b)
(a, 0)
(a, a)
रेषा y = x या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक खालीलपैकी कोणत्या रूपात असतील?
(a, a)
(0, a)
(a, 0)
(a, -a)
X अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते?
x = 0
y = 0
x + y = 0
x = y
(-4, -3) हा बिंदू कोणत्या चरणात असेल?
पहिल्या
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या
(-5, 5), (6, 5), (-3, 5), (0, 5) या बिंदूंना सामावणाऱ्या रेषेचे स्वरूप कसे असेल?
आरंभबिंदूतून जाणारी
Y अक्षाला समांतर
X अक्षाला समांतर
यांपैकी कोणतेही नाही
P(-1, 1), Q(3, -4), R(1, -1), S(-2, -3), T(-4, 4) यांपैकी चौथ्या चरणातील बिंदू कोणते?
P आणि T
Q आणि R
फक्त S
P आणि R
आकृतीत काही बिंदू दाखवले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- Q आणि R या बिंदूंचे निर्देशक लिहा.
- T व M बिंदूंचे निर्देशक लिहा.
- तिसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे?
- कोणत्या बिंदूचे x आणि y निर्देशक समान आहेत?
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(5, -3)
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(-7, -12)
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(-23, 4)
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(-9, 5)
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(0, -3)
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(-6, 0)
खालील बिंदू आलेख कागदावर स्थापन करा.
A(1, 3), B(-3, -1), C(1, -4), D(-2, 3), E(0, -8), F(1, 0)
खालील आलेखात रेषा LM ही Y अक्षाला समांतर रेषा आहे.

- रेषा LM चे Y अक्षापासूनचे अंतर किती?
- P, Q, R या बिंदूंचे सहनिर्देशक लिहा.
- बिंदू L आणि M यांच्या x निर्देशकांतील फरक किती?
X- अक्षाला समांतर आणि X-अक्षापासून 5 एकक अंतरावर किती रेषा आहेत? त्यांची समीकरणे लिहा.
कोणतीही वास्तव संख्या a ही घेऊन Y-अक्ष आणि x = a या रेषेमधील अंतर ठरवा.
Solutions for 7: निर्देशक भूमिती
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - निर्देशक भूमिती Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - निर्देशक भूमिती - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4ba3b80d0f7142b086c6279e258d502e.png)
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - निर्देशक भूमिती
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 7 (निर्देशक भूमिती) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 निर्देशक भूमिती are निर्देशक भूमिती, प्रतलातील बिंदूचे सहनिर्देशक, अक्षांवरील बिंदूंचे निर्देशक, दिलेल्या निर्देशकांशी निगडित बिंदू स्थापन करणे., X आणि Y अक्षाला समांतर रेषांची समीकरणे, रेषीय समीकरणाचा आलेख, सामान्यरूपातील रेषीय समीकरणाचा आलेख.
Using Balbharati गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions निर्देशक भूमिती exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 7, निर्देशक भूमिती गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित २ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.