Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(-7, -12)
Advertisements
उत्तर
बिंदू (-7, -12) चा x निर्देशक नकारात्मक आणि y निर्देशक सुद्धा नकारात्मक आहे. म्हणून हा बिंदू तिसऱ्या चरणात आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
B(-5, -2)

D(2, 10)

G(3, -7)

N(0, 9)

Q(-7, -3)
खालील बिंदू कोणत्या चरणात असतील?
ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत.
खालील बिंदू कोणत्या चरणात असतील?
ज्यांचा x निर्देशक धन व y निर्देशक ऋण आहे.
खालील बिंदू कोणत्या चरणात असतील?
ज्यांचा x निर्देशक ऋण व y निर्देशक धन आहे.
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(5, -3)

(-6, 0)