Advertisements
Advertisements
प्रश्न
जर ΔXYZ ~ ΔLMN तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोन लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा.
योग
Advertisements
उत्तर
ΔXYZ ~ ΔLMN
∴ ∠X ≅ ∠L, ∠Y ≅ ∠M आणि ∠Z ≅ ∠N ...(समरूप त्रिकोणांचे संगत कोन)
∴ `("XY")/("LM") =("YZ")/("MN") = ("XZ")/("LN") ` ...(समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू)
shaalaa.com
समरूप त्रिकोण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण असतो.
ΔXYZ मध्ये XY = 4 सेमी, YZ = 6 सेमी, XZ = 5 सेमी, जर ΔXYZ ~ ΔPQR आणि PQ = 8 सेमी असेल तर ΔPQR च्या उरलेल्या बाजू काढा.
समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा. त्रिकोणांना नावे द्या. त्यांचे संगत कोन सारख्या खुणांनी दाखवा. त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा.
