मराठी

Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - त्रिकोण [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - त्रिकोण - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 3: त्रिकोण

Below listed, you can find solutions for Chapter 3 of Maharashtra State Board Balbharati for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


सरावसंच 3.1सरावसंच 3.2सरावसंच 3.3सरावसंच 3.4सरावसंच 3.5संकीर्ण प्रश्नसंग्रह 3
सरावसंच 3.1 [Pages 27 - 28]

Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 3 त्रिकोण सरावसंच 3.1 [Pages 27 - 28]

सरावसंच 3.1 | Q 1. | Page 27

आकृती मध्ये ΔABC चा ∠ACD हा बाह्यकोन आहे. ∠B = 40°, ∠A = 70° तर m∠ACD काढा.

सरावसंच 3.1 | Q 2. | Page 27

ΔPQR मध्ये ∠P = 70°, ∠Q = 65° तर ∠R चे माप काढा.

सरावसंच 3.1 | Q 3. | Page 27

त्रिकोणाच्या कोनांची मापे x°, (x - 20)°, (x - 40)° असतील तर प्रत्येक कोनाचे माप किती?

सरावसंच 3.1 | Q 4. | Page 27

त्रिकोणाच्या तीन कोनांपैकी एक कोन सर्वांत लहान कोनाच्या दुप्पट व दुसरा कोन सर्वांत लहान कोनाच्या तिप्पट आहे तर त्या तिन्ही कोनांची मापे काढा.

सरावसंच 3.1 | Q 5. | Page 28

आकृती मध्ये दिलेल्या कोनांच्या मापांवरून x, y, z च्या किमती काढा.

सरावसंच 3.1 | Q 6. | Page 28

खाली दिलेले आकृती मध्ये रेषा AB || रेषा DE आहे. दिलेल्या मापांवरून ∠DRE व ∠ARE ची मापे काढा.

सरावसंच 3.1 | Q 7. | Page 28

ΔABC मध्ये ∠A  व ∠B चे दुभाजक बिंदू O मध्ये छेदतात. जर ∠C = 70° तर ∠AOB चे माप काढा.

सरावसंच 3.1 | Q 8. | Page 28

खाली दिलेले आकृती मध्ये रेषा AB || रेषा CD आणि रेषा PQ ही त्यांची छेदिका आहे. किरण PT आणि किरण QT हे अनुक्रमे ∠BPQ व ∠PQD चे दुभाजक आहेत, तर सिद्ध करा की ∠PTQ = 90°

सरावसंच 3.1 | Q 9. | Page 28

खालील आकृती मध्ये दिलेल्या माहितीवरून ∠a, ∠b व ∠c यांची मापे काढा.

सरावसंच 3.1 | Q 10. | Page 28

खालील आकृती मध्ये रेख DE || रेख GF आहे. किरण EG व किरण FG हे अनुक्रमे ∠DEF व ∠DFM या कोनांचे दुभाजक आहेत. तर सिद्ध करा की,

  1. ∠DEG = `1/2∠"EDF"`
  2. EF = FG

सरावसंच 3.2 [Pages 31 - 33]

Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 3 त्रिकोण सरावसंच 3.2 [Pages 31 - 33]

सरावसंच 3.2 | Q 1. (i) | Page 31

पुढील उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्‍यावरून दिलेल्या जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.

______ कसोटीने

ΔABC ≅ ΔPQR

सरावसंच 3.2 | Q 1. (ii) | Page 31

पुढील उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्‍यावरून दिलेल्या जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.

______ कसोटीने

ΔXYZ ≅ ΔLMN

सरावसंच 3.2 | Q 1. (iii) | Page 31

पुढील उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्‍यावरून दिलेल्या जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.

______ कसोटीने

ΔPRQ ≅ ΔSTU

सरावसंच 3.2 | Q 1. (iv) | Page 31

पुढील उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्‍यावरून दिलेल्या जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.

______ कसोटीने

ΔLMN ≅ ΔPTR

सरावसंच 3.2 | Q 2. (i) | Page 32

खालील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शवलेल्या माहितीचे निरीक्षण करा. ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा व त्यांचे उरलेले एकरूप घटक लिहा.

आकृतीत दर्शवलेल्या माहितीवरून,

ΔABC व ΔPQR मध्ये

∠ABC ≅ ∠PQR

रेख BC ≅ रेख QR

∠ACB ≅ ∠PRQ

∴ ΔABC ≅ ΔPQR        ...`square` कसोटी

∴ ∠BAC ≅ `square`            ...एकरूप त्रिकोणांचे संगत कोन.

रेख AB ≅ `square` आणि `square` ≅ रेख PR         ...एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू

सरावसंच 3.2 | Q 2. (ii) | Page 32

खालील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शवलेल्या माहितीचे निरीक्षण करा. ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा व त्यांचे उरलेले एकरूप घटक लिहा.

आकृतीत दर्शवलेल्या माहितीवरून,

ΔPTQ व ΔSTR मध्ये

रेख PT ≅ रेख ST

∠PTQ ≅ ∠STR     ...परस्पर विरुद्ध कोन

रेख TQ ≅ रेख TR

∴ ΔPTQ ≅ ΔSTR         ...`square` कसोटी

∴ `{:(∠"TPQ" ≅  square),(व  square ≅ ∠"TRS"):}}`      ...एकरूप त्रिकोणांचे संगत कोन.

रेख PQ ≅ `square`           ...एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू.

सरावसंच 3.2 | Q 3. | Page 32

खालील आकृतीतील माहितीवरून ΔABC व ΔPQR या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहा.

सरावसंच 3.2 | Q 4. | Page 32

खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे ΔLMN व ΔPNM या त्रिकोणांमध्ये LM = PN, LN = PM आहे तर या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहा व उरलेले एकरूप घटक लिहा.

सरावसंच 3.2 | Q 5. | Page 32

खालील आकृती मध्ये रेख AB ≅ रेख BC आणि रेख AD ≅ रेख CD. तर सिद्ध करा की, ΔABD ≅ ΔCBD

सरावसंच 3.2 | Q 6. | Page 33

खालील आकृती मध्ये ∠P ≅ ∠R रेख PQ ≅ रेख QR तर सिद्ध करा की, ΔPQT ≅ ΔRQS

सरावसंच 3.3 [Page 38]

Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 3 त्रिकोण सरावसंच 3.3 [Page 38]

सरावसंच 3.3 | Q 1. | Page 38

खालील आकृती मध्ये दाखवलेली माहिती पाहा. x आणि y च्या किंमती काढा. तसेच ∠ABD व ∠ACD ची मापे काढा.

सरावसंच 3.3 | Q 2. | Page 38

काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा.

सरावसंच 3.3 | Q 3. | Page 38

ΔPQR मध्ये ∠Q = 90°, PQ = 12, QR = 5 आणि QS ही PR ची मध्यगा असेल तर QS काढा.

सरावसंच 3.3 | Q 4. | Page 38

खालील आकृती मध्ये ΔPQR चा G हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर GT = 2.5 सेमी, तर PG आणि PT यांची लांबी काढा.

सरावसंच 3.4 [Pages 43 - 44]

Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 3 त्रिकोण सरावसंच 3.4 [Pages 43 - 44]

सरावसंच 3.4 | Q 1. | Page 43

खालील आकृती मध्ये, बिंदू A हा ∠XYZ च्या दुभाजकावर आहे. जर AX = 2 सेमी तर AZ काढा.

सरावसंच 3.4 | Q 2. | Page 43

खालील आकृती मध्ये ∠RST = 56°, रेख PT ⊥ किरण ST, रेख PR ⊥ किरण SR आणि रेख PR ≅ रेख PT असेल तर ∠RSP काढा. कारण लिहा.

सरावसंच 3.4 | Q 3. | Page 43

∆PQR मध्ये PQ = 10 सेमी, QR = 12 सेमी, PR = 8 सेमी तर या त्रिकोणाचा सर्वांत मोठा व सर्वांत लहान कोन ओळखा.

सरावसंच 3.4 | Q 4. | Page 43

ΔFAN मध्ये ∠F = 80°, ∠A = 40° तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वांत लहान बाजूंची नावे सकारण लिहा.

सरावसंच 3.4 | Q 5. | Page 43

सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण असतो.

सरावसंच 3.4 | Q 6. | Page 44

ΔABC मध्ये ∠BAC चा दुभाजक बाजू BC वर लंब असेल तर सिद्ध करा की ΔABC हा समद्‌विभुज त्रिकोण आहे.

सरावसंच 3.4 | Q 7. | Page 44

खालील आकृती मध्ये जर रेख PR ≅ रेख PQ तर दाखवा की रेख PS > रेख PQ.

सरावसंच 3.4 | Q 8. | Page 44

खालील आकृती मध्ये ΔABC चे रेख AD आणि रेख BE हे शिरोलंब आहेत आणि AE = BD आहे, तर सिद्ध करा की रेख AD ≅ रेख BE.

सरावसंच 3.5 [Page 47]

Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 3 त्रिकोण सरावसंच 3.5 [Page 47]

सरावसंच 3.5 | Q 1. | Page 47

जर ΔXYZ ~ ΔLMN तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोन लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा.

सरावसंच 3.5 | Q 2. | Page 47

ΔXYZ मध्ये XY = 4 सेमी, YZ = 6 सेमी, XZ = 5 सेमी, जर ΔXYZ ~ ΔPQR आणि PQ = 8 सेमी असेल तर ΔPQR च्या उरलेल्या बाजू काढा.

सरावसंच 3.5 | Q 3. | Page 47

समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा. त्रिकोणांना नावे द्या. त्यांचे संगत कोन सारख्या खुणांनी दाखवा. त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 [Pages 49 - 50]

Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 3 त्रिकोण संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 [Pages 49 - 50]

खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 1. (i) | Page 49

एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकाेणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी ______ नसेल.

  • 3.7 सेमी

  • 4.1 सेमी

  • 3.8 सेमी

  • 3.4 सेमी

संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 1. (ii) | Page 49

ΔPQR मध्ये जर ∠R > ∠Q तर ______ असेल.

  • QR > PR

  • PQ > PR

  • PQ < PR

  • QR < PR

संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 1. (iii) | Page 49

ΔTPQ मध्ये ∠T = 65°, ∠P = 95° तर खालील विधानांपैकी सत्य विधान कोणते?

  • PQ < TP

  • PQ < TQ

  • TQ < TP < PQ

  • PQ < TP < TQ

संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 2 | Page 49

ΔABC हा समद्‌विभुज त्रिकोण आहे. ज्यात AB = AC आहे आणि BD व CE या दोन मध्यगा आहेत, तर BD = CE दाखवा.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 3. | Page 49

ΔPQR मध्ये जर PQ > PR आणि ∠Q व ∠R चे दुभाजक S मध्ये छेदतात तर दाखवा की, SQ > SR.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 4. | Page 49

खालील आकृती मध्ये ΔABC च्या BC बाजू वर D आणि E बिंदू असे आहेत की BD = CE तसेच AD = AE तर दाखवा की, ΔABD ≅ ΔACE.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 5. | Page 49

खालील आकृती मध्ये ΔPQR च्या बाजू QR वर S हा कोणताही एक बिंदू आहे तर सिद्ध करा की, PQ + QR + RP > 2PS

संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 6. | Page 50

खालील आकृती मध्ये ΔABC च्या ∠BAC चा दुभाजक BC ला D बिंदूत छेदतो, तर सिद्ध करा की AB > BD.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 7. | Page 50

खालील आकृती मध्ये रेख PT हा ∠QPR चा दुभाजक आहे. बिंदू R मधून काढलेली रेख PT ला समांतर असणारी रेषा, किरण QP ला S बिंदूत छेदते, तर सिद्ध करा, PS = PR.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 8. | Page 50

खालील आकृती मध्ये रेख AD ⊥ रेख BC. रेख AE हा ∠CAB चा दुभाजक असून E-D-C. तर दाखवा, की m∠DAE = `1/2` (m∠C - m∠B)

Solutions for 3: त्रिकोण

सरावसंच 3.1सरावसंच 3.2सरावसंच 3.3सरावसंच 3.4सरावसंच 3.5संकीर्ण प्रश्नसंग्रह 3
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - त्रिकोण - Shaalaa.com

Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - त्रिकोण

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 3 (त्रिकोण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 त्रिकोण are काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या मध्यगेचा गुणधर्म, लंबदुभाजकाचे प्रमेय, त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांचे प्रमेय, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय, त्रिकोणांची एकरूपता, समद्‌विभुज त्रिकोणाचे प्रमेय, समद्‌विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास, त्रिकोणांची समरूपता, त्रिकोणाची संकल्पना - भुजा, कोन, शिरोबिंदू, त्रिकोणाचे आतील आणि बाह्य भाग, 30° - 60° - 90° मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म, 45° - 45° - 90° मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म, त्रिकोणाची मध्यगा, त्रिकोणातील बाजू व कोन यांच्या असमानतेचे गुणधर्म, समरूप त्रिकोण, कोनदुभाजकाचे प्रमेय, त्रिकोणाचे उपप्रमेय.

Using Balbharati गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions त्रिकोण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 3, त्रिकोण गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×