Advertisements
Chapters
2: समांतर रेषा
3: त्रिकोण
4: त्रिकोण रचना
5: चौकोन
6: वर्तुळ
7: निर्देशक भूमिती
8: त्रिकोणमिती
9: पृष्ठफळ ब घनफळ
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - भूमितीतील मूलभूत संबोध Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - भूमितीतील मूलभूत संबोध - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4ba3b80d0f7142b086c6279e258d502e.png)
Advertisements
Solutions for Chapter 1: भूमितीतील मूलभूत संबोध
Below listed, you can find solutions for Chapter 1 of Maharashtra State Board Balbharati for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 1 भूमितीतील मूलभूत संबोध सरावसंच 1.1 [Page 5]
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(B,E)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(J, A)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(P, C)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(J, H)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(K, O)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(O, E)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(P, J)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(Q, B)
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.
x = 1, y = 7
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.
x = 6, y = -2
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.
x = - 3, y = 7
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.
x = -4, y = -5
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.
x = -3, y = -6
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.
x = 4, y = -8
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा.
d(P, R) = 7, d(P, Q) = 10, d(Q, R) = 3
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा.
d(R, S) = 8, d(S, T) = 6, d(R, T) = 4
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा.
d(A, B) = 16, d(C, A) = 9, d(B, C) = 7
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा.
d(L, M) = 11, d(M, N) = 12, d(N, L) = 8
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा.
d(X, Y) = 15, d(Y, Z) = 7, d(X, Z) = 8
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा.
d(D, E) = 5, d(E, F) = 8, d(D, F) = 6
एका संख्यारेषेवर A, B, C हे बिंदू असे आहेत की, d(A,C) = 10, d(C,B) = 8 तर d(A, B) काढा. सर्व पर्यायांचा विचार करा.
X, Y, Z हे एकरेषीय बिंदू आहेत, d(X, Y) = 17, d(Y, Z) = 8 तर d(X, Z) काढा.
आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.
जर A-B-C आणि l(AC) = 11, l(BC) = 6.5, तर l(AB) = ?
आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.
जर R-S-T आणि l(ST) = 3.7, l(RS) = 2.5, तर l(RT) = ?
आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.
जर X-Y-Z आणि l(XZ) = 3`sqrt(7)`, l(XY) = `sqrt(7)`, तर l(YZ) = ?
एकरेषीय नसलेले तीन बिंदू कोणती आकृती तयार करतात?
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 1 भूमितीतील मूलभूत संबोध सरावसंच 1.2 [Pages 7 - 8]
खालील सारणीत संख्यारेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा.
| बिंदू | A | B | C | D | E |
| निर्देशक | -3 | 5 | 2 | -7 | 9 |
रेख DE व रेख AB
खालील सारणीत संख्यारेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा.
| बिंदू | A | B | C | D | E |
| निर्देशक | -3 | 5 | 2 | -7 | 9 |
रेख BC व रेख AD
खालील सारणीत संख्यारेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा.
| बिंदू | A | B | C | D | E |
| निर्देशक | -3 | 5 | 2 | -7 | 9 |
रेख BE व रेख AD
बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB = 8 तर AM = किती?
बिंदू P हा रेख CD चा मध्यबिंदू आहे आणि CP = 2.5 तर रेख CD ची लांबी काढा.
जर AB = 5 सेमी, BP = 2 सेमी आणि AP = 3.4 सेमी तर या रेषाखंडांचा लहान-मोठेपणा ठरवा.
आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- किरण RP च्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा.
- किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच लिहा.
- रेख PQ व रेख QR चा संयोग संच लिहा.
- रेख QR हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे ?
- R हा आरंभबिंदू असलेल्या विरूद्ध किरणांची जोडी लिहा.
- S हा आरंभबिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा.
- किरण SP आणि किरण ST यांचा छेदसंच लिहा.
खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा.

- बिंदू B पासून समदूर असणारे बिंदू कोणते?
- बिंदू Q पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा.
- d(U,V), d(P,C), d(V,B), d(U, L) काढा.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 1 भूमितीतील मूलभूत संबोध सरावसंच 1.3 [Page 11]
खालील विधान जर-तर रूपात लिहा.
समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.
खालील विधान जर-तर रूपात लिहा.
आयताचे कर्ण एकरूप असतात.
खालील विधान जर-तर रूपात लिहा.
समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
आयताचे कर्ण एकरूप असतात.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 1 भूमितीतील मूलभूत संबोध संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [Pages 11 - 12]
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात?
एकच
दोन
तीन
अनेक
दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात ?
अनंत
दोन
एक
एकही नाही
तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात ?
दोन
तीन
एक किंवा तीन
सहा
बिंदू A चा निर्देशक -2 व B चा निर्देशक 5 असेल तर d(A,B) = किती ?
-2
5
7
3
जर P-Q-R आणि d(P, Q) = 2, d(P, R) = 10, तर d(Q, R) = किती ?
12
8
`sqrt(96)`
20
संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.
d(P, Q) + d(Q, R) = d(P, R)
सत्य
असत्य
संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.
d(P, R) + d(R, Q) = d(P, Q)
सत्य
असत्य
संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.
d(R, P) + d(P, Q) = d(R, Q)
सत्य
असत्य
संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.
d(P, Q) - d(P, R) = d(Q, R)
सत्य
असत्य
खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.
3, 6
खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.
-9, -1
खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.
- 4, 5
खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.
0, - 2
खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.
x + 3, x - 3
खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.
- 25, - 47
खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.
80, - 85
संख्यारेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे तर P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.
दिलेल्या माहितीनुसार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
जर A-B-C व d(A, C) = 17, d(B, C) = 6.5 तर d (A, B) = ?
जर P-Q-R व d(P, Q) = 3.4, d(Q, R) = 5.7 तर d(P, R) = ?
संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.
पुढील विधान सशर्त रूपात लिहा.
प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो.
पुढील विधान सशर्त रूपात लिहा.
रेषीय जोडीतल कोन परस्परांचे पूरक असतात.
पुढील विधान सशर्त रूपात लिहा.
त्रिकोण ही तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते.
पुढील विधान सशर्त रूपात लिहा.
केवळ दोनच विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असेल तर ती आकृती त्रिकोण असते.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° असेल तर ते परस्परांचे कोटिकोन असतात.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो.
पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा.
जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोन एकरूप असतात.
पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा.
समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात.
खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष, साध्य लिहा.
दोन समभुज त्रिकोण, समरूप असतात.
खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष, साध्य लिहा.
जर रेषीय जोडीतील कोन एकरूप असतील तर त्यांपैकी प्रत्येक कोन काटकोन असतो.
खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष, साध्य लिहा.
त्रिकोणाच्या दोन बाजूंवर काढलेले शिरोलंब जर एकरूप असतील तर त्या दोन बाजू एकरूप असतात.
Solutions for 1: भूमितीतील मूलभूत संबोध
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - भूमितीतील मूलभूत संबोध Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - भूमितीतील मूलभूत संबोध - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4ba3b80d0f7142b086c6279e258d502e.png)
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - भूमितीतील मूलभूत संबोध
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 1 (भूमितीतील मूलभूत संबोध) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 भूमितीतील मूलभूत संबोध are भूमितीतील मूलभूत संबोध यांचा परिचय, सशर्त विधाने आणि व्यत्यास, सिद्धता, रेषा, प्रतल, किरण, बिंदू, बिंदूंचे निर्देशक व अंतर, दरम्यानता, रेषाखंड.
Using Balbharati गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions भूमितीतील मूलभूत संबोध exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 1, भूमितीतील मूलभूत संबोध गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.