मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा. x = 1, y = 7

Advertisements
Advertisements

प्रश्न

बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = 1, y = 7

बेरीज
Advertisements

उत्तर

दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते.

बिंदू A चा निर्देशक 1 आहे आणि बिंदू B चा निर्देशक 7 आहे.

x = 1, y = 7 दिलेले आहे.

7 > 1 हे आपल्याला माहीत आहे.

∴ d (A, B) = 7 - 1

∴ d (A, B) = 6

shaalaa.com
बिंदूंचे निर्देशक व अंतर
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: भूमितीतील मूलभूत संबोध - सरावसंच 1.1 [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1 भूमितीतील मूलभूत संबोध
सरावसंच 1.1 | Q 2. (i) | पृष्ठ ५

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(J, H)


बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = 6, y = -2


बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = - 3, y = 7


आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर X-Y-Z आणि l(XZ) = 3`sqrt(7)`, l(XY) = `sqrt(7)`, तर l(YZ) = ?


जर P-Q-R आणि d(P, Q) = 2, d(P, R) = 10, तर d(Q, R) = किती ?


संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.

d(P, Q) + d(Q, R) = d(P, R)


खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

3, 6


खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

-9, -1 


जर P-Q-R व d(P, Q) = 3.4, d(Q, R) = 5.7 तर d(P, R) = ?


संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×