Advertisements
Chapters
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - पृष्ठफळ ब घनफळ Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - पृष्ठफळ ब घनफळ - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4ba3b80d0f7142b086c6279e258d502e.png)
Advertisements
Solutions for Chapter 9: पृष्ठफळ ब घनफळ
Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board Balbharati for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 9 पृष्ठफळ ब घनफळ सरावसंच 9.1 [Page 115]
एका इष्टिकाचिती आकाराच्या औषधाच्या खोक्याची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 20 सेमी, 12 सेमी व 10 सेमी आहे तर या खोक्याच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
एका इष्टिकाचिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ 500 चौ एकक आहे. तिची रुंदी व उंची अनुक्रमे 6 व 5 एकक आहे, तर त्या खोक्याची लांबी किती असेल ?
एका घनाकृतीची बाजू 4.5 सेमी आहे, या घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 5400 चौसेमी आहे तर त्या घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढा.
एका इष्टिकाचितीचे घनफळ 34.50 घन मी असून तिची रुंदी व उंची अनुक्रमे 1.5 मी व 1.15 मी आहे तर त्या इष्टिकाचितीची लांबी काढा.
7.5 सेमी कडा असलेल्या घनाचे घनफळ किती?
एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 20 सेमी व उंची 13 सेमी आहे तर त्या वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. (π = 3.14 घ्या.)
वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 1980 सेमी2 असून तळाची त्रिज्या 15 सेमी असल्यास त्या वृत्तचितीची उंची काढा. (π = `22/7` घ्या.)
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 9 पृष्ठफळ ब घनफळ सरावसंच 9.2 [Pages 119 - 120]
शंकूची लंब उंची 12 सेमी व तिरकस उंची 13 सेमी असेल तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती ?
एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 7128 सेमी2 आणि शंकूच्या तळाची त्रिज्या 28 सेमी असेल तर शंकूचे घनफळ काढा. (π = `22/7` घ्या.)
एका शंकूचे वक्रपृष्ठफळ 251.2 सेमी2 व तळाची त्रिज्या 8 सेमी असल्यास शंकूची तिरकस उंची व लंब उंची काढा. (π = 3.14 घ्या.)
6 मी त्रिज्या व 8 मी तिरकस उंचीची पत्र्याची बंदिस्त शंक्वाकार घनाकृती बनविण्याचा दर 10 रु प्रति चौरस मीटर असल्यास ती घनाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च काढा. (π = `22/7` घ्या.)
शंकूचे घनफळ 6280 घसेमी असून, तळाची त्रिज्या 20 सेमी आहे तर शंकूची लंबउंची काढा. (π = 3.14 घ्या.)
शंकूचे वक्रपृष्ठफळ 188.4 चौसेमी व तिरकस उंची 10 सेमी आहे. तर शंकूची लंबउंची काढा. (π = 3.14 घ्या.)
एका शंकूचे घनफळ 1232 सेमी3 व उंची 24 सेमी आहे, तर त्या शंकूचे वक्रपृष्ठफळ काढा. (π = `22/7` घ्या.)
एका शंकूचे वक्रपृष्ठफळ 2200 चौसेमी आहे व तिरकस उंची 50 सेमी आहे तर त्या शंकूचे एकूण पृष्ठफळ व घनफळ काढा. (π = `22/7` घ्या.)
एका शंक्वाकृती तंबूत 25 माणसे राहिली आहेत. प्रत्येकाला जमिनीवरील 4 चौमी जागा लागते. जर तंबूची उंची 18 मीटर असेल तर तंबूचे घनफळ किती ?
एका शेतामध्ये गुरांसाठी कोरडा चारा शंक्वाकार रास करून ठेवला असून, राशीची उंची 2.1 मी आहे. तळाचा व्यास 7.2 मीटर आहे, तर चाऱ्याच्या राशीचे घनफळ काढा. पावसाची लक्षणे दिसली तर अशा प्रसंगी हा ढिग प्लॅस्टिकने आच्छादित करायचा असल्यास शेतकऱ्याला किती चौ.मीटर प्लॅस्टिकचा कागद लागेल ? `( π = 22/7 "व" sqrt 17.37 = 4.17 "घ्या".)`
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 9 पृष्ठफळ ब घनफळ सरावसंच 9.3 [Page 123]
खाली दिलेली संख्या गोलाची त्रिज्या दर्शवते. तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ व घनफळ शोधा. (π = 3.14 घ्या.)
4 सेमी
खाली दिलेली संख्या गोलाची त्रिज्या दर्शवते. तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ व घनफळ शोधा. (π = 3.14 घ्या.)
9 सेमी
खाली दिलेली संख्या गोलाची त्रिज्या दर्शवते. तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ व घनफळ शोधा. (π = 3.14 घ्या.)
3.5 सेमी
5 सेमी त्रिज्या असणाऱ्या भरीव अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. (π = 3.14 घ्या.)
2826 सेमी2 वक्रपृष्ठफळ असणाऱ्या गोलाचे घनफळ काढा. (π = 3.14 घ्या.)
38808 घसेमी घनफळ असणाऱ्या गोलाचे वक्रपृष्ठफळ काढा. (π = `22/7` घ्या.)
एका अर्धगोलाचे घनफळ 18000 π घसेमी आहे, तर त्या गोलाचा व्यास काढा.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 9 पृष्ठफळ ब घनफळ संकीर्ण प्रश्नसंग्रह 9 [Page 123]
0.9 मी व्यास व 1.4 मी लांबी असणाऱ्या रोड रोलरच्या 500 फेऱ्यांमध्ये सपाट केलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ किती? (π = `22/7`)
एक इष्टिकाचिती आकाराचे घरगुती मत्स्यालय बनवण्यासाठी 2 मिमी जाडीची काच वापरली. मत्स्यालयाची (च्या भिंतींची) बाहेरून लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे सेंटिमीटरमध्ये 60.4 × 40.4 × 40.2 आहे, तर त्या मत्स्यालयात जास्तीत जास्त किती पाणी मावेल?
एका शंकूच्या तळाची त्रिज्या व लंबउंची यांचे गुणोत्तर 5 : 12 आहे. शंकूचे घनफळ 314 घमी असल्यास त्याची लंबउंची व तिरकस उंची काढा. (π = 3.14 घ्या.)
एका गोलाचे घनफळ 904.32 घसेमी आहे तर त्या गोलाची त्रिज्या काढा. (π = 3.14 घ्या.)
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 864 चौसेमी आहे तर त्याचे घनफळ काढा.
ज्या गोलाचे पृष्ठफळ 154 चौसेमी आहे. अशा गोलाचे घनफळ काढा.
एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 616 चौसेमी आहे. त्याची तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट असल्यास तिरकस उंची काढा.
वर्तुळाकार विहिरीचा आतील व्यास 4.20 मीटर आहे. विहिरीची खोली 10 मीटर आहे. तर त्याचे आतील वक्रपृष्ठफळ किती? विहिरीच्या आतील वक्रपृष्ठाला गिलावा करण्यासाठी प्रतिचौमी 52 रुपये दराने किती खर्च येईल?
एका रोडरोलरची लांबी 2.1 मीटर असून त्याचा व्यास 1.4 मीटर आहे. एका मैदानाचे सपाटीकरण करताना रोलरचे 500 फेरे पूर्ण होतात, तर रोलरने किती चौमी मैदान सपाट होईल? सपाटीकरणाचा दर प्रति चौमी 7 रुपये दराने किती खर्च येईल?
Solutions for 9: पृष्ठफळ ब घनफळ
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - पृष्ठफळ ब घनफळ Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - पृष्ठफळ ब घनफळ - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4ba3b80d0f7142b086c6279e258d502e.png)
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - पृष्ठफळ ब घनफळ
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 9 (पृष्ठफळ ब घनफळ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 पृष्ठफळ ब घनफळ are गोलाचे घनफळ, वृत्तचिती पृष्ठफळ, वृत्तचितीचे घनफळ, शंकूची संकल्पना, शंकूचे पृष्ठफळ, शंकूचे घनफळ, गोलाचे पृष्ठफळ, इष्टिकाचिती पृष्ठफळ, इष्टिकाचितीचे घनफळ, घनाचे पृष्ठफळ, घनाचे घनफळ.
Using Balbharati गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions पृष्ठफळ ब घनफळ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 9, पृष्ठफळ ब घनफळ गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
