मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 616 चौसेमी आहे. त्याची तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट असल्यास तिरकस उंची काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 616 चौसेमी आहे. त्याची तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट असल्यास तिरकस उंची काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, शंकूच्या तळाची त्रिज्या आणि तिरकस उंची अनुक्रमे r सेमी आणि l सेमी आहे.

शंकूची तिरकस उंची = 3 × शंकूची त्रिज्या

∴ l = 3r 

 शंकूचे एकूण पृष्ठफळ = 616 चौसेमी

∴ πr (r + l) = 616 चौसेमी

⇒ `22/7 xx r xx (r + 3r)` = 616

⇒ `22/7 xx r xx 4r` = 616

⇒ `88/7` r2 = 616

⇒ r2 =` [616  xx 7]/88`

⇒ r2 = 49

⇒ r = `sqrt 49` = 7 सेमी

∴ शंकूची तिरकस उंची, l = 3r = 3 × 7 = 21 सेमी

∴ शंकूची तिरकस उंची 21 सेमी आहे.

shaalaa.com
शंकूचे पृष्ठफळ
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: पृष्ठफळ ब घनफळ - संकीर्ण प्रश्नसंग्रह 9 [पृष्ठ १२३]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 9 पृष्ठफळ ब घनफळ
संकीर्ण प्रश्नसंग्रह 9 | Q 7. | पृष्ठ १२३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×