मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा. d(P, Q) + d(Q, R) = d(P, R)

Advertisements
Advertisements

प्रश्न

संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.

d(P, Q) + d(Q, R) = d(P, R)

पर्याय

  • सत्य

  • असत्य

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान असत्य आहे.

स्पष्टीकरण:

P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत,

3 > - 5 हे आपल्याला माहीत आहे.

∴ d(P, Q) = 3 − (−5)

∴ d(P, Q) = 3 + 5

∴ d(P, Q) = 8

6 > −5 हे आपल्याला माहीत आहे.

∴ d(Q, R) = 6 − (−5)

∴ d(Q, R) = 6 + 5 

∴ d(Q, R) = 11

6 > 3 हे आपल्याला माहीत आहे.

∴ d(P, R) = 6 − 3 

∴ d(P, R) = 3

∴ d(P, Q) + d(Q, R)

= 8 + 11

= 19

परंतु, d(P, R) = 3

म्हणून, d(P, Q) + d(Q, R) ≠ d(P, R)

shaalaa.com
बिंदूंचे निर्देशक व अंतर
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: भूमितीतील मूलभूत संबोध - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1 भूमितीतील मूलभूत संबोध
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 2. (i) | पृष्ठ ११

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(J, A)

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(P, C)

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(Q, B)

बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = -4, y = -5

आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर A-B-C आणि l(AC) = 11, l(BC) = 6.5, तर l(AB) = ?

जर P-Q-R आणि d(P, Q) = 2, d(P, R) = 10, तर d(Q, R) = किती ?

संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.

d(P, Q) - d(P, R) = d(Q, R)

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

- 4, 5

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

x + 3, x - 3

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

80, - 85

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×