मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा. d(P, R) + d(R, Q) = d(P, Q) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.

d(P, R) + d(R, Q) = d(P, Q)

पर्याय

  • सत्य

  • असत्य

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान असत्य आहे.

स्पष्टीकरण:

P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत,

3 > −5 हे आपल्याला माहीत आहे.

∴ d(P, Q) = 3 − (−5)

∴ d(P, Q) = 3 + 5

∴ d(P, Q) = 8

6 > −5 हे आपल्याला माहीत आहे.

∴ d(Q, R) = 6 − (−5)

∴ d(Q, R) = 6 + 5 

∴ d(Q, R) = 11

6 > 3 हे आपल्याला माहीत आहे.

∴ d(P, R) = 6 − 3 

∴ d(P, R) = 3

∴ d(P, R) + d(R, Q)

= 3 + 11

= 14

परंतु, d(P, Q) = 8

म्हणून, d(P, R) + d(R, Q) ≠ (P, Q)

shaalaa.com
बिंदूंचे निर्देशक व अंतर
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: भूमितीतील मूलभूत संबोध - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1 भूमितीतील मूलभूत संबोध
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 2. (ii) | पृष्ठ ११

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(K, O)


बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = - 3, y = 7


बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = -4, y = -5


बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = -3, y = -6


बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = 4, y = -8


जर P-Q-R आणि d(P, Q) = 2, d(P, R) = 10, तर d(Q, R) = किती ?


खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

x + 3, x - 3


संख्यारेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे तर P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.


जर P-Q-R व d(P, Q) = 3.4, d(Q, R) = 5.7 तर d(P, R) = ?


संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×