मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील विधानाचे व्यत्यास लिहा. आयताचे कर्ण एकरूप असतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

आयताचे कर्ण एकरूप असतात.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील, तर तो चौकोन आयत असतो.

shaalaa.com
सशर्त विधाने आणि व्यत्यास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: भूमितीतील मूलभूत संबोध - सरावसंच 1.3 [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1 भूमितीतील मूलभूत संबोध
सरावसंच 1.3 | Q 2. (iii) | पृष्ठ ११

संबंधित प्रश्‍न

खालील विधान जर-तर रूपात लिहा.

समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात.


पुढील विधान सशर्त रूपात लिहा.

प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो.


पुढील विधान सशर्त रूपात लिहा.

रेषीय जोडीतल कोन परस्परांचे पूरक असतात.


पुढील विधान सशर्त रूपात लिहा.

केवळ दोनच विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असेल तर ती आकृती त्रिकोण असते.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° असेल तर ते परस्परांचे कोटिकोन असतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×