मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील विधानाचे व्यत्यास लिहा. जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असेल तर ती आकृती त्रिकोण असते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असेल तर ती आकृती त्रिकोण असते.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

एखादी आकृती त्रिकोण असेल, तर तिच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.

shaalaa.com
सशर्त विधाने आणि व्यत्यास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: भूमितीतील मूलभूत संबोध - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ १२]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1 भूमितीतील मूलभूत संबोध
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 8. (i) | पृष्ठ १२

संबंधित प्रश्‍न

खालील विधान जर-तर रूपात लिहा.

समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.


खालील विधान जर-तर रूपात लिहा.

आयताचे कर्ण एकरूप असतात.


खालील विधान जर-तर रूपात लिहा.

समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

आयताचे कर्ण एकरूप असतात.


पुढील विधान सशर्त रूपात लिहा.

रेषीय जोडीतल कोन परस्परांचे पूरक असतात.


पुढील विधान सशर्त रूपात लिहा.

त्रिकोण ही तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते.


पुढील विधान सशर्त रूपात लिहा.

केवळ दोनच विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×