हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा. प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो.

विकल्प

  • सत्य

  • असत्य

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

हे विधान असत्य आहे.

स्पष्टीकरण:

समभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात, परंतु आयताचे सर्व कोन एकरूप असतात.

shaalaa.com
समभुज चौकोनाचे गुणधर्म
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: चौकोन - सरावसंच 5.3 [पृष्ठ ६९]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 5 चौकोन
सरावसंच 5.3 | Q 5. (ii) | पृष्ठ ६९

संबंधित प्रश्न

समांतरभुज `square`ABCD चे कर्ण परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. जर AO = 5, BO = 12 आणि AB = 13 तर `square`ABCD समभुज आहे हे दाखवा.


`square`PQRS या समभुज चौकोनात जर PQ = 7.5 सेमी, तर QR = ? जर ∠QPS = 75° तर ∠PQR = ?, ∠SRQ = ?


एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी अनुक्रमे 20 सेमी, 21 सेमी आहे, तर त्या चौकोनाची बाजू व परिमिती काढा.


खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो.


ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते?


एका समभुज चौकोनाच्या संमुख कोनांची मापे (2x)° व (3x - 40)° असतील तर x = ?


समभुज चौकोनाचे कर्ण PR व कर्ण QS यांची लांबी अनुक्रमे 20 सेमी व 48 सेमी आहे, तर समभुज चौकोन PQRS च्या बाजू PQ ची लांबी काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×