Advertisements
Advertisements
प्रश्न
`square`ABCD या आयताचे कर्ण O मध्ये छेदतात. जर AC = 8 सेमी, तर BO = ? जर ∠CAD = 35° तर ∠ACB = ?
Advertisements
उत्तर

AC = 8 सेमी ...(i) ...[पक्ष]
`square`ABCD आयत आहे. ...[पक्ष]
∴ BD = AC ...[आयताचे कर्ण एकरूप असतात.]
∴ BD = 8 सेमी ...[(i) वरून]
BO = `1/2` BD ...[आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात.]
∴ BO = `1/2` × 8
∴ BO = 4 सेमी
रेख AD || रेख BC आणि रेख AC त्यांची छेदिका आहे. ...[आयताच्या समोरासमोरील बाजू परस्परांना समांतर असतात.]
∴ ∠ACB = ∠CAD ...(व्युत्क्रम कोन)
∠ACB = 35° ...[∵ ∠CAD = 35°]
∴ BO = 4 सेमी, ∠ACB = 35°
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोणताही आयत समांतरभुज असतो, हे सिद्ध करा.
समांतरभुज चौकोनाच्या चारही कोनांच्या दुभाजकांमुळे तयार झालेला चौकोन आयत असतो, हे सिद्ध करा.

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो.
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो.
एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी व 24 सेमी आहेत तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढा.
आयत PQRS चे कर्ण परस्परांना M बिंदूत छेदतात. जर ∠QMR = 50° तर ∠MPS चे माप काढा.
