Advertisements
Chapters
![Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - बहुपदी Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - बहुपदी - Shaalaa.com](/images/ganit-1-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:d01354ff59a44f13a1e8d0d20d5a771e.png)
Advertisements
Solutions for Chapter 3: बहुपदी
Below listed, you can find solutions for Chapter 3 of Maharashtra State Board Balbharati for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 बहुपदी सरावसंच 3.1 [Pages 39 - 40]
खालील राशी बहुपदी आहे का ते लिहा. स्पष्टीकरण द्या.
`y + 1/y`
खालील राशी बहुपदी आहे का ते लिहा. स्पष्टीकरण द्या.
`2 - 5 sqrtx`
खालील राशी बहुपदी आहे का ते लिहा. स्पष्टीकरण द्या.
x2 + 7x + 9
खालील राशी बहुपदी आहे का ते लिहा. स्पष्टीकरण द्या.
2m−2 + 7m − 5
खालील राशी बहुपदी आहे का ते लिहा. स्पष्टीकरण द्या.
10
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
m3
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-3)/2 + m - sqrt3 m^3`
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-2)/3m^3 - 5m^2 + 7m - 1`
खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
कोटी 7 असलेली एकपदी
खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
कोटी 35 असलेली द्विपदी
खालील माहितीवरून x हे चल वापरून एक बहुपदी लिहा.
कोटी 8 असलेली त्रिपदी
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`sqrt5`
खालील बहुपदीची कोटी लिहा.
x0
खालील बहुपदीची कोटी लिहा.
x2
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`sqrt2m^10 - 7`
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`2p - sqrt7`
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7y − y3 + y5
खालील बहुपदीची कोटी लिहा.
xyz + xy − z
खालील बहुपदीची कोटी लिहा.
m3n7 − 3m5n + mn
खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी याप्रकारे वर्गीकरण करा.
2x2 + 3x + 1
खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी याप्रकारे वर्गीकरण करा.
5p
खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी याप्रकारे वर्गीकरण करा.
`sqrt2 y - 1/2`
खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी याप्रकारे वर्गीकरण करा.
`m^3 + 7m^2 + 5/2 m - sqrt7`
खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी याप्रकारे वर्गीकरण करा.
a2
खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी याप्रकारे वर्गीकरण करा.
3r3
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
m3 + 3 + 5m
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
`− 7y + y^5 + 3y^3 − 1/2 + 2y^4 - y^2`
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
x3 − 2
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
5y
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
2m4 − 3m2 + 7
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
`- 2/3`
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(1, 2, 3)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(5, 0, 0, 0, − 1)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(−2, 2, −2, 2)
खाली काही बहुपदी दिल्या आहेत. त्या बहुपदी दिलेल्या चौकटींत योग्य ठिकाणी लिहा.

Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 बहुपदी सरावसंच 3.2 [Page 43]
दिलेली अक्षरे वापरून उत्तरे लिहा.
लाट गावात a झाडे आहेत. झाडांची संख्या दरवर्षी b ने वाढते, तर x वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील?
कवायतीसाठी एका रांगेत y मुले अशा x रांगा केल्या. तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती?
एका दोन अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे m व n आहे, तर ती दोन अंकी संख्या दर्शवणारी बहुपदी कोणती?
खालील बहुपदींची बेरीज करा.
x3 − 2x2 − 9 ; 5x3 + 2x + 9
खालील बहुपदींची बेरीज करा.
`- 7m^4 + 5m^3 + sqrt2 ; 5m^4 - 3m^3 + 2m^2 + 3m - 6`
खालील बहुपदींची बेरीज करा.
`2y^2 + 7y + 5 ; 3y + 9 ; 3y^2 - 4y - 3`
पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा.
`x^2 - 9x + sqrt 3 ; -19x + sqrt 3 +7x^2`
पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा.
`2ab^2 + 3a^2b - 4ab ; 3ab - 8ab^2 + 2a^2b`
खालील बहुपदींचा गुणाकार करा.
`2x ; x^2 - 2x - 1`
खालील बहुपदींचा गुणाकार करा.
`x^5 - 1 ; x^3 +2x^2 + 2`
खालील बहुपदींचा गुणाकार करा.
`2y + 1 ; y^2 - 2y^3 + 3y`
पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व उत्तर ‘भाज्य = भाजक × भागाकार + बाकी’ या रूपात लिहा.
x3 − 64 ; x − 4
पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व उत्तर ‘भाज्य = भाजक × भागाकार + बाकी’ या रूपात लिहा.
`5x^5 + 4x^4 - 3x^3 + 2x^2 +2;x^2-x`
खालील माहिती पदावलीच्या रूपात लिहा. पदावलीला सोपे रूप द्या.
एका आयताकृती शेताची लांबी (2a2 + 3b2) मीटर आणि रुंदी (a2 + b2) मीटर आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये (a2 − b2) मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेवर घर बांधले, तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती?
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 बहुपदी सरावसंच 3.3 [Page 46]
खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
(2m2 − 3m + 10) ÷ (m − 5)
खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
(x4 + 2x3 + 3x2 + 4x + 5) ÷ (x + 2)
खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
(y3 − 216) ÷ (y − 6)
खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
`(2x^4 + 3x^3 + 4x - 2x^2) ÷ (x + 3)`
खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
`(x^4 - 3x^2 - 8) ÷ (x + 4)`
खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
`(y^3 - 3y^2 + 5y - 1) ÷ (y - 1)`
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 बहुपदी सरावसंच 3.4 [Page 48]
x = 0 असताना x2 − 5x + 5 या बहुपदीची किंमत काढा.
जर `p(y) = y2 - 3 sqrt2 y + 1 तर p (3 sqrt2)` काढा.
जर p(m) = m3 + 2m2 − m + 10 तर p(a) + p(− a) = ?
जर p(y) = 2y3 − 6y2 − 5y + 7 तर p(2) काढा.
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 बहुपदी सरावसंच 3.5 [Page 53]
x ची दिलेली किंमत घेऊन 2x − 2x3 + 7 या बहुपदीची किंमत काढा.
x = 3
x ची दिलेली किंमत घेऊन 2x − 2x3 + 7 या बहुपदीची किंमत काढा.
x = − 1
x ची दिलेली किंमत घेऊन 2x − 2x3 + 7 या बहुपदीची किंमत काढा.
x = 0
खालील बहुपदीकरिता p(1), p(0) आणि p(−2) काढा.
p(x) = x3
खालील प्रत्येक बहुपदीकरिता p(1), p(0) आणि p(−2) काढा.
p(y) = y2 − 2y + 5
खालील बहुपदीकरिता p(1), p(0) आणि p(−2) काढा.
p(x) = x4 − 2x2 − x
जर m3 + 2m + a या बहुपदीची किंमत m = 2 असताना 12 आहे, तर a ची किंमत काढा.
जर mx2 − 2x + 3 या बहुपदीकरता p(−1) = 7 असेल तर m ची किंमत काढा.
खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागल्यास, येणारी बाकी शेष सिद्धांताचा उपयोग करून काढा.
(x2 − 7x + 9) ; (x + 1)
खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागल्यास, येणारी बाकी शेष सिद्धांताचा उपयोग करून काढा.
(2x3 − 2x2 + ax − a) ; (x − a)
खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागल्यास, येणारी बाकी शेष सिद्धांताचा उपयोग करून काढा.
(54m3 + 18m2 − 27m + 5) ; (m − 3)
y3 − 5y2 + 7y + m या बहुपदीस y + 2 ने भागल्यास बाकी 50 उरते, तर m ची किंमत काढा.
अवयव सिद्धांताचा उपयोग करून, x + 3 हा x2 + 2x − 3 चा अवयव आहे का ते ठरवा.
जर x − 2 हा x3 − mx2 + 10x − 20 या बहुपदीचा अवयव असेल तर m ची किंमत काढा.
खालील उदाहरणात q(x) हा p(x) चा अवयव आहे किंवा नाही हे अवयव सिद्धांताने ठरवा.
p(x) = x3 − x2 − x − 1, q(x) = x − 1
खालील उदाहरणात q(x) हा p(x) चा अवयव आहे किंवा नाही हे अवयव सिद्धांताने ठरवा.
p(x) = 2x3 − x2 − 45, q(x) = x − 3
(x + 1) ने (x31 + 31) ला भागल्यास येणारी बाकी काढा.
m − 1 हा m21 − 1 व m22 − 1 या बहुपदींचा अवयव आहे हे दाखवा.
जर x − 2 आणि `x - 1/2` हे दोन्ही nx2 − 5x + m या बहुपदीचे अवयव असतील तर दाखवा की m = n = 2
जर p(x) = 2 + 5x तर p(2) + p(−2) − p(1) काढा.
जर p(x) = `2x^2 - 5 sqrt3 x + 5 तर p(5 sqrt3 )` काढा.
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 बहुपदी सरावसंच 3.6 [Pages 54 - 55]
खालील बहुपदीचे अवयव काढा.
2x2 + x − 1
खालील बहुपदीचे अवयव काढा.
2m2 + 5m − 3
खालील बहुपदीचे अवयव काढा.
12x2 + 61x + 77
खालील बहुपदीचे अवयव काढा.
3y2 − 2y − 1
खालील बहुपदीचे अवयव काढा.
`sqrt3 x^2 + 4x + sqrt3`
खालील बहुपदीचे अवयव काढा.
`1/2 x^2 - 3x + 4`
खालील बहुपदीचे अवयव काढा.
(x2 − x)2 − 8 (x2 − x) + 12
खालील बहुपदीचे अवयव काढा.
(x − 5)2 − (5x − 25) − 24
खालील बहुपदीचे अवयव काढा.
(x2 − 6x)2 − 8 (x2 − 6x +8) − 64
खालील बहुपदीचे अवयव काढा.
(x2 − 2x + 3) (x2 − 2x + 5) − 35
खालील बहुपदीचे अवयव काढा.
(y + 2) (y − 3)(y + 8) (y + 3) + 56
खालील बहुपदीचे अवयव काढा.
(y2 + 5y) (y2 + 5y − 2) − 24
खालील बहुपदीचे अवयव काढा.
(x − 3)(x − 4)2 (x − 5) − 6
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 बहुपदी संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 [Pages 55 - 56]
खालील प्रत्येक प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी बहुपदी कोणती?
`x/y`
`x^(sqrt2) - 3x`
x−2 + 7
`sqrt2 x^2 + 1/2`
`sqrt7` या बहुपदीची कोटी किती?
`1/2`
5
2
0
0 बहुपदीची कोटी किती असते?
0
1
निश्चित करता येत नाही.
कोणतीही वास्तव संख्या
2x2 + 5x3 + 7 या बहुपदीची कोटी किती?
3
2
5
7
x3 − 1 या बहुपदीचे सहगुणक रूप काेणते?
(1, −1)
(3, −1)
(1, 0, 0, −1)
(1, 3, −1)
`p(x) = x^2 - 7 sqrt7 x + 3 तर p(7 sqrt7 )` =?
3
`7sqrt7`
`42 sqrt7 + 3`
`49sqrt7`
2x3 + 2x या बहुपदीची x = −1 असताना किंमत किती?
4
2
−2
−4
3x2 + mx या बहुपदीचा x - 1 हा अवयव असेल तर m ची किंमत किती?
2
−2
−3
3
(x2 − 3) (2x − 7x3 + 4) हा गुणाकार करून मिळणाऱ्या बहुपदीची कोटी किती?
5
3
2
0
खालीलपैकी रेषीय बहुपदी कोणती?
x + 5
x2 + 5
x3 + 5
x4 + 5
खालील बहुपदीची कोटी लिहा.
5 + 3x4
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7
खालील बहुपदीची कोटी लिहा.
ax7 + bx9 {a, b या स्थिर संख्या आहेत.}
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
4x2 + 7x4 − x3 − x + 9
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
p + 2p3 + 10p2 + 5p4 − 8
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
x4 + 16
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
m5 + 2m2 + 3m + 15
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(3, −2, 0, 7, 18)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(6, 1, 0, 7)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(4, 5, −3, 0)
बेरीज करा.
`7x^4 - 2x^3 + x + 10 ; 3x^4 + 15x^3 + 9x^2 - 8x + 2`
बेरीज करा.
`3p^3q+ 2p^2q + 7; 2p^2q + 4pq - 2p^3q`
वजाबाकी करा.
`5x^2 - 2y + 9 ; 3x^2 + 5y - 7`
वजाबाकी करा.
`2x^2 + 3x + 5; x^2 -2x + 3`
खालील गुणाकार करा.
`(m^3 - 2m + 3)(m^4 - 2m^2 + 3m + 2)`
खालील गुणाकार करा.
`(5m^3 - 2) (m^2 - m + 3)`
3x3 − 8x2 + x + 7 या बहुपदीला x − 3 या बहुपदीने संश्लेषक पद्धतीने भागा व बाकी काढा.
m च्या कोणत्या किमतीकरिता x + 3 हा x3 − 2mx + 21 या बहुपदीचा अवयव असेल?
2016 वर्षाच्या शेवटी कोवाड, वरूड व चिखली गावांची लोकसंख्या अनुक्रमे 5x2 − 3y2, 7y2 + 2xy आणि 9x2 + 4xy होती. 2017 वर्षाच्या सुरुवातीला तीनही गावांतून शिक्षण व रोजगाराकरिता अनुक्रमे x2 + xy − y2, 5xy व 3x2 + xy माणसे दुसऱ्या गावी गेली. तर 2017 च्या सुरुवातीला त्या गावांची एकूण लोकसंख्या किती होती?
bx2 + x + 5 व bx3 − 2x + 5 या बहुपदींना x − 3 ने भागल्यास येणारी बाकी अनुक्रमे m व n असेल आणि जर m − n = 0 असेल तर b ची किंमत काढा.
सरळरूप द्या.
(8m2 + 3m − 6) − (9m − 7) + (3m2 − 2m + 4)
x2 + 13x + 7 मधून कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे 3x2 + 5x − 4 ही बहुपदी मिळेल?
4m + 2n + 3 या राशीत कोणती राशी मिळवावी म्हणजे 6m + 3n + 10 ही बहुपदी मिळेल?
Solutions for 3: बहुपदी
![Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - बहुपदी Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - बहुपदी - Shaalaa.com](/images/ganit-1-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:d01354ff59a44f13a1e8d0d20d5a771e.png)
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - बहुपदी
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 3 (बहुपदी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 बहुपदी are बहुपदांचे प्रकार, बहुपदीचे रूप, बहुपदींवरील क्रिया, संश्लेषक भागाकार पद्धती, बहुपदीची किंमत, शेष सिद्धांत, अवयव सिद्धांत, बहुपदींचे अवयव, बहुपदी, बहुपदीची कोटी.
Using Balbharati गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions बहुपदी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 3, बहुपदी गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.