Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(3, −2, 0, 7, 18)
Advertisements
उत्तर
सहगुणक रूपातील बहुपदी = (3, −2, 0, 7, 18)
∴ घातांक रूपातील बहुपदी = 3x4 − 2x3 + 0x2 + 7x + 18
म्हणजे, 3x4 − 2x3 + 7x + 18
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-3)/2 + m - sqrt3 m^3`
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-2)/3m^3 - 5m^2 + 7m - 1`
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
`− 7y + y^5 + 3y^3 − 1/2 + 2y^4 - y^2`
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
5y
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
2m4 − 3m2 + 7
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(5, 0, 0, 0, − 1)
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
4x2 + 7x4 − x3 − x + 9
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
p + 2p3 + 10p2 + 5p4 − 8
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(6, 1, 0, 7)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(4, 5, −3, 0)
