Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील गुणाकार करा.
`(m^3 - 2m + 3)(m^4 - 2m^2 + 3m + 2)`
Advertisements
उत्तर
`(m^3 - 2m + 3)(m^4 - 2m^2 + 3m + 2)`
`= m^3 (m^4 - 2m^2 + 3m + 2) - 2m (m^4 - 2m^2 + 3m + 2) + 3(m^4 - 2m^2 + 3m + 2)` ...(दुसऱ्या बहुपदीच्या प्रत्येक पदाला पहिल्या बहुपदीच्या प्रत्येक पदाने गुणाकार करून)
`= m^7 - 2m^5 + 3m^4 + 2m^3 -2m^5 + 4m^3 - 6m^2 - 4m + 3m^4 - 6m^2 + 9m + 6`
`= m^7 - 2m^5 - 2m^5 + 3m^4 + 3m^4 +2m^3 +4m^3 - 6m^2 - 6m^2 - 4m + 9m + 6`
`= m^7 - 4m^5 + 6m^4 + 6m^3 - 12m^2 + 5m +6`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील बहुपदींची बेरीज करा.
`- 7m^4 + 5m^3 + sqrt2 ; 5m^4 - 3m^3 + 2m^2 + 3m - 6`
पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा.
`x^2 - 9x + sqrt 3 ; -19x + sqrt 3 +7x^2`
पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा.
`2ab^2 + 3a^2b - 4ab ; 3ab - 8ab^2 + 2a^2b`
खालील बहुपदींचा गुणाकार करा.
`x^5 - 1 ; x^3 +2x^2 + 2`
खालील बहुपदींचा गुणाकार करा.
`2y + 1 ; y^2 - 2y^3 + 3y`
बेरीज करा.
`7x^4 - 2x^3 + x + 10 ; 3x^4 + 15x^3 + 9x^2 - 8x + 2`
वजाबाकी करा.
`5x^2 - 2y + 9 ; 3x^2 + 5y - 7`
वजाबाकी करा.
`2x^2 + 3x + 5; x^2 -2x + 3`
x2 + 13x + 7 मधून कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे 3x2 + 5x − 4 ही बहुपदी मिळेल?
4m + 2n + 3 या राशीत कोणती राशी मिळवावी म्हणजे 6m + 3n + 10 ही बहुपदी मिळेल?
