Advertisements
Advertisements
प्रश्न
एका दोन अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे m व n आहे, तर ती दोन अंकी संख्या दर्शवणारी बहुपदी कोणती?
Advertisements
उत्तर
दशक स्थानचा अंक = m
एकक स्थानचा अंक = n
∴ दोन अंकी संख्या = 10 × दशक स्थानचा अंक + एकक स्थानचा अंक
= 10 × m + n
= 10m + n
∴ दोन अंकी संख्या दर्शवणारी बहुपदी 10m + n आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कवायतीसाठी एका रांगेत y मुले अशा x रांगा केल्या. तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती?
खालील बहुपदींची बेरीज करा.
x3 − 2x2 − 9 ; 5x3 + 2x + 9
खालील बहुपदींची बेरीज करा.
`- 7m^4 + 5m^3 + sqrt2 ; 5m^4 - 3m^3 + 2m^2 + 3m - 6`
खालील बहुपदींचा गुणाकार करा.
`2y + 1 ; y^2 - 2y^3 + 3y`
पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व उत्तर ‘भाज्य = भाजक × भागाकार + बाकी’ या रूपात लिहा.
`5x^5 + 4x^4 - 3x^3 + 2x^2 +2;x^2-x`
बेरीज करा.
`3p^3q+ 2p^2q + 7; 2p^2q + 4pq - 2p^3q`
वजाबाकी करा.
`5x^2 - 2y + 9 ; 3x^2 + 5y - 7`
खालील गुणाकार करा.
`(m^3 - 2m + 3)(m^4 - 2m^2 + 3m + 2)`
खालील गुणाकार करा.
`(5m^3 - 2) (m^2 - m + 3)`
4m + 2n + 3 या राशीत कोणती राशी मिळवावी म्हणजे 6m + 3n + 10 ही बहुपदी मिळेल?
