हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

एका आयताकृती शेताची लांबी (2a2 + 3b2) मीटर आणि रुंदी (a2 + b2) मीटर आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये (a2 − b2) मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेवर घर बांधले, तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती?

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका आयताकृती शेताची लांबी (2a2 + 3b2) मीटर आणि रुंदी (a2 + b2) मीटर आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये (a2 − b2) मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेवर घर बांधले, तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती?

योग
Advertisements

उत्तर

आयताकृती शेताची लांबी = (2a2 + 3b2) मीटर

आयताकृती शेताची रुंदी (a2 + b2) मीटर

∴ शेताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी

= (2a2 + 3b2) × (a2 + b2)

= 2a2(a2 + b2) + 3b2(a2 + b2)

= 2a+ 2a2b+3a2b2 + 3b4 

= (2a4 + 5a2b2 + 3b2) चौ. मीटर

चौरसाकृती घराची बाजू = (a2 − b2) मीटर.

घराचे क्षेत्रफळ = (बाजू)

= (a2 − b2)2

= a − 2a2b2 + b4

उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ = शेताचे क्षेत्रफळ - घराचे क्षेत्रफळ

= (2a4 + 5a2b2 + 3b4) - (a4 − 2a2b2 + b4)

= 2a4 + 5a2b2 + 3b− a4 − 2a2b2 + b4

= 2a4 − a+ 5a2b+ 2a2b2+ 3b− b

= a+ 7a2b+ 2b4

∴ उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ (a4 + 7a2b+ 2b4) m2 चौ. मीटर आहे.

shaalaa.com
बहुपदींवरील क्रिया
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: बहुपदी - सरावसंच 3.2 [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 3 बहुपदी
सरावसंच 3.2 | Q 6 | पृष्ठ ४३

संबंधित प्रश्न

लाट गावात a झाडे आहेत. झाडांची संख्या दरवर्षी b ने वाढते, तर x वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील?


एका दोन अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे m व n आहे, तर ती दोन अंकी संख्या दर्शवणारी बहुपदी कोणती?


पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा.

`2ab^2 + 3a^2b - 4ab ; 3ab - 8ab^2 + 2a^2b`


खालील बहुपदींचा गुणाकार करा.

`x^5 - 1  ;  x^3 +2x^2 + 2`


खालील बहुपदींचा गुणाकार करा.

`2y + 1 ; y^2 - 2y^3 + 3y`


पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व उत्तर ‘भाज्य = भाजक × भागाकार + बाकी’ या रूपात लिहा.

x3 − 64 ; x − 4


पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व उत्तर ‘भाज्य = भाजक × भागाकार + बाकी’ या रूपात लिहा.

`5x^5 + 4x^4 - 3x^3 + 2x^2 +2;x^2-x`


खालील गुणाकार करा.

`(m^3 - 2m + 3)(m^4 - 2m^2 + 3m + 2)`


खालील गुणाकार करा.

`(5m^3 - 2) (m^2 - m + 3)`


सरळरूप द्या.

(8m2 + 3m − 6) − (9m − 7) + (3m2 − 2m + 4)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×