मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील गुणाकार करा. (m3-2m+3)(m4-2m2 +3m+2)

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील गुणाकार करा.

`(m^3 - 2m + 3)(m^4 - 2m^2 + 3m + 2)`

बेरीज
Advertisements

उत्तर

`(m^3 - 2m + 3)(m^4 - 2m^2 + 3m + 2)`

`= m^3 (m^4 - 2m^2 + 3m + 2) - 2m (m^4 - 2m^2 + 3m + 2) + 3(m^4 - 2m^2 + 3m + 2)`   ...(दुसऱ्या बहुपदीच्या प्रत्येक पदाला पहिल्या बहुपदीच्या प्रत्येक पदाने गुणाकार करून)

`= m^7 - 2m^5 + 3m^4 + 2m^3 -2m^5 + 4m^3 - 6m^2 - 4m + 3m^4 - 6m^2 + 9m + 6`

`= m^7 - 2m^5 - 2m^5 + 3m^4 + 3m^4 +2m^3 +4m^3 - 6m^2 - 6m^2 - 4m + 9m + 6`

`= m^7 - 4m^5 + 6m^4 + 6m^3 - 12m^2 + 5m +6`

shaalaa.com
बहुपदींवरील क्रिया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: बहुपदी - संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 [पृष्ठ ५६]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 3 बहुपदी
संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q (8) (i) | पृष्ठ ५६

संबंधित प्रश्‍न

एका दोन अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे m व n आहे, तर ती दोन अंकी संख्या दर्शवणारी बहुपदी कोणती?


खालील बहुपदींची बेरीज करा.

x3 − 2x2 − 9 ; 5x3 + 2x + 9


खालील बहुपदींची बेरीज करा.

`- 7m^4 + 5m^3 + sqrt2  ; 5m^4 - 3m^3 + 2m^2 + 3m - 6`


खालील बहुपदींची बेरीज करा.

`2y^2 + 7y + 5 ; 3y + 9 ; 3y^2 - 4y - 3`


पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा.

`2ab^2 + 3a^2b - 4ab ; 3ab - 8ab^2 + 2a^2b`


खालील बहुपदींचा गुणाकार करा.

`x^5 - 1  ;  x^3 +2x^2 + 2`


पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व उत्तर ‘भाज्य = भाजक × भागाकार + बाकी’ या रूपात लिहा.

x3 − 64 ; x − 4


एका आयताकृती शेताची लांबी (2a2 + 3b2) मीटर आणि रुंदी (a2 + b2) मीटर आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये (a2 − b2) मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेवर घर बांधले, तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती?


वजाबाकी करा.

`2x^2 + 3x + 5; x^2 -2x + 3`


खालील गुणाकार करा.

`(5m^3 - 2) (m^2 - m + 3)`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×