Advertisements
Chapters
![Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - संच Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - संच - Shaalaa.com](/images/ganit-1-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:d01354ff59a44f13a1e8d0d20d5a771e.png)
Advertisements
Solutions for Chapter 1: संच
Below listed, you can find solutions for Chapter 1 of Maharashtra State Board Balbharati for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 संच सरावसंच 1.1 [Pages 3 - 4]
पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
सम नैसर्गिक संख्यांचा संच
पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच
पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
सर्व ऋण पूर्णांकांचा संच
पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
संगीतातील सात मूळ स्वरांचा संच
खाली चिन्हांत दिलेली विधाने शब्दांत लिहा.
`4/3` ∈ Q
खाली चिन्हांत दिलेले विधान शब्दांत लिहा.
-2 ∉ N
खाली चिन्हांत दिलेले विधान शब्दांत लिहा.
P = {p | p ही विषम संख्या आहे.}
कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा.
खालील संच यादी पद्धतीने लिहा.
भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच.
खालील संच यादी पद्धतीने लिहा.
‘COMPLEMENT’ या शब्दातील अक्षरांचा संच.
खालील संच यादी पद्धतीने लिहा.
मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच.
खालील संच यादी पद्धतीने लिहा.
1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच.
खालील संच यादी पद्धतीने लिहा.
पृथ्वीवरील खंडांचा संच.
खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.
A = {1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100}
खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.
B = {6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48}
खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.
C = {S, M, I, L, E}
खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.
D = {रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार}
खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.
X = {a, e, t}
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 संच सरावसंच 1.2 [Pages 6 - 7]
खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा.
- A = {x | 3x - 1 = 2}
- B = {x | x नैसर्गिक संख्या आहे पण x मूळही नाही व संयुक्तही नाही.}
- C = {x | x ∈ N, x < 2}
A व B समान आहेत का ते सकारण लिहा.
A = सम असलेल्या मूळसंख्या
B = {x | 7x − 1 = 13}
खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा.
A = {a | a ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे.}
खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा.
B = {x | x2 = 0}
खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा.
C = {x | 5 x - 2 = 0, x ∈ N}
खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.
A = {x | x < 10, x ही नैसर्गिक संख्या}
खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.
B = {y | y < -1, y ही पूर्णांक संख्या}
खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.
C = तुमच्या शाळेतील 9 वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच
खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.
तुमच्या गावातील रहिवाशांचा संच
खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.
प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच
खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.
पूर्ण संख्यासंच
खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.
परिमेय संख्यासंच
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 संच सरावसंच 1.3 [Page 11]
जर A = {a, b, c, d, e}, B = {c, d, e, f}, C = {b, d}, D = {a, e} तर पुढील विधान सत्य आहे की असत्य आहे ते लिहा.
C ⊆ B
सत्य
असत्य
जर A = {a, b, c, d, e}, B = {c, d, e, f}, C = {b, d}, D = {a, e} तर पुढील विधान सत्य आहे की असत्य आहे ते लिहा.
A ⊆ D
सत्य
असत्य
जर A = {a, b, c, d, e}, B = {c, d, e, f}, C = {b, d}, D = {a, e} तर पुढील विधान सत्य आहे की असत्य आहे ते लिहा.
D ⊆ B
सत्य
असत्य
जर A = {a, b, c, d, e}, B = {c, d, e, f}, C = {b, d}, D = {a, e} तर पुढील विधान सत्य आहे की असत्य आहे ते लिहा.
D ⊆ A
सत्य
असत्य
जर A = {a, b, c, d, e}, B = {c, d, e, f}, C = {b, d}, D = {a, e} तर पुढील विधान सत्य आहे की असत्य आहे ते लिहा.
B ⊆ A
सत्य
असत्य
जर A = {a, b, c, d, e}, B = {c, d, e, f}, C = {b, d}, D = {a, e} तर पुढील विधान सत्य आहे की असत्य आहे ते लिहा.
C ⊆ A
सत्य
असत्य
1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन X वेन आकृतीने दाखवा.
X = {x | x ∈ N, आणि 7 < x < 15}
1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन Y वेन आकृतीने दाखवा.
Y = {y | y ∈ N, y ही 1 ते 20 मधील मूळसंख्या आहे.}
U = {1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12} P = {1, 3, 7, 10} तर
- U, P आणि P' वेन आकृतीने दाखवा.
- (P')' = P याचा पडताळा घ्या.
जर A = {1, 3, 2, 7} तर A या संचाचे कोणतेही तीन उपसंच लिहा.
पुढील संचांपैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचांचे उपसंच आहेत, ते लिहा.
- P हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे.
- M हा मध्यप्रदेशातील रहिवाशांचा संच आहे.
- I हा इंदौरमधील रहिवाशांचा संच आहे.
- B हा भारतातील रहिवाशांचा संच आहे.
- H हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे.
खालीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल?
- P हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे.
- M हा मध्यप्रदेशातील रहिवाशांचा संच आहे.
- I हा इंदौरमधील रहिवाशांचा संच आहे.
- B हा भारतातील रहिवाशांचा संच आहे.
- H हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे.
खाली काही संच दिले आहेत. त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचांसाठी विश्वसंच घेता येईल?
- A = 5 च्या पटीतील संख्यांचा संच.
- B = 7 च्या पाढ्यातील संख्यांचा संच.
- C = 12 च्या पटीतील संख्यांचा संच.
खाली काही संच दिले आहेत. त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचांसाठी विश्वसंच घेता येईल?
P = 4 च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच.
T = सर्व सम वर्ग संख्यांचा संच.
वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू. गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच A मानला तर A चा पूरक संच लिहा.
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 संच सरावसंच 1.4 [Page 16]
जर n (A) = 15, n (A ∪ B ) = 29, n (A ∩ B) = 7 तर n (B) = किती?
एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यांपैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेये घेतात, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा.
एका स्पर्धापरीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले. 40 विद्यार्थी दोन्ही विषयांत उत्तीर्ण झाले. एकही विद्यार्थी दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण झाला नाही. तर एकूण विद्यार्थी किती होते?
एका शाळेतील इयत्ता नववीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडींचे सर्वेक्षण केले. त्यांपैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असे सांगितले व 180 विद्यार्थ्यांनी आकाशदर्शनाची आवड आहे असे सांगितले. 110 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण आवडते व आकाशदर्शनही आवडते असे सांगितले. तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हींपैकी कशाचीच आवड नाही? किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते? किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडते?
खाली दिलेल्या वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा.

- A
- B
- A ∪ B
- U
- A'
- B'
- (A ∪ B)'
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 संच संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [Pages 16 - 18]
खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा.
M = {1, 3, 5}, N = {2, 4, 6}, तर M ∩ N = ?
{1, 2, 3, 4, 5, 6}
{1, 3, 5}
`phi`
{2, 4, 6}
P = {x | x ही विषम नैसर्गिक संख्या, 1< x ≤ 5} हा संच यादीपद्धतीने कसा लिहिला जाईल?
{1, 3, 5}
{1, 2, 3, 4, 5}
{1, 3}
{3, 5}
P = {1, 2, .........10}, हा कोणत्या प्रकारचा संच आहे?
रिक्त संच
अनंत संच
सांत संच
यांपैकी नाही
M ∪ N = {1, 2, 3, 4, 5, 6} आणि M = {1, 2, 4} तर खालीलपैकी N हा संच कोणता?
{1, 2, 3}
{3, 4, 5, 6}
{2, 5, 6}
{4, 5, 6}
जर P ⊆ M, तर P∩(P ∪ M) हा खालीलपैकी कोणता संच आहे?
P
M
P ∪ M
P' ∩ M
खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे?
समांतर रेषांच्या छेदन बिंदूंचा संच
सम मूळसंख्यांचा संच
30 पेक्षा कमी दिवस असलेल्या इंग्रजी महिन्यांचा संच
P = {x | x ∈ I, -1< x < 1}
खालील उपप्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणता समूह संच आहे?
इंद्रधनुष्यातील रंग
शाळेच्या आवारातील उंच झाडे
गावातील श्रीमंत लोक
पुस्तकातील सोपी उदाहरणे
N ∩ W हा संच खालीलपैकी कोणता?
{1, 2, 3, .....}
{0, 1, 2, 3, ....}
{0}
{ }
P = {x | x हे indian या शब्दातील अक्षर आहे} तर P हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता?
{i, n, d}
{i, n, d, a}
{i, n, a}
{n, d, a}
जर T = {1, 2, 3, 4, 5} व M = {3, 4, 7, 8} तर T ∪ M = ?
{1, 2, 3, 4, 5, 7}
{1, 2, 3, 7, 8}
{1, 2, 3, 4, 5, 7, 8}
{3, 4}
एका गटातील 100 लोकांपैकी 72 लोक इंग्रजी बोलतात आणि 43 लोक फ्रेंच बोलतात. हे 100 लोक इंग्रजी किवा फ्रेंच यांपैकी किमान एक भाषा बोलतात, तर किती लोक फक्त इंग्रजी बोलतात? किती लोक फक्त फ्रेंच बोलतात? आणि किती लोक इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषा बोलतात?
पार्थने वृक्षसंवर्धन सप्ताहात 70 झाडे लावली तर प्रज्ञाने 90 झाडे लावली. त्यांपैकी 25 झाडे दोघांनीही मिळून लावली, तर पार्थ किंवा प्रज्ञा यांनी एकूण किती झाडे लावली?
जर n (A) = 20, n (B) = 28 व n (A ∪ B) = 36 तर n (A ∩ B) = ?
एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे, 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे. 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्हीही पाळले आहे तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यांपैकी एकही प्राणी पाळलेला नाही?
पुढील उदाहरणातील संचांचा छेद संच वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा.
A ={3, 4, 5, 7} B ={1, 4, 8}
पुढील उदाहरणातील संचांचा छेद संच वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा.
P = {a, b, c, e, f} Q ={l, m, n , e, b}
पुढील उदाहरणातील संचांचा छेद संच वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा.
X = {x | x ही 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळसंख्या आहे}
Y = {y | y ही 90 व 100 मधील विषम संख्या आहे}
खालीलपैकी कोणते संच कोणत्या संचांचे उपसंच आहे ते लिहा.
X = सर्व चौकोनांचा संच.
Y = सर्व समभुज चौकोनांचा संच.
S = सर्व चौरसांचा संच.
T = सर्व समांतरभुज चौकोनांचा संच.
V = सर्व आयतांचा संच.
जर M हा कोणताही एक संच असेल, तर M ∪ `phi` आणि M ∩ `phi` लिहा.
खाली दिलेल्या वेन आकृतीवरून U, A, B, A ∪ B आणि A ∩ B हे संच लिहा.

जर n(A) = 7, n(B) = 13, n(A ∩ B) = 4, तर n(A ∪ B} = ?
Solutions for 1: संच
![Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - संच Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - संच - Shaalaa.com](/images/ganit-1-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:d01354ff59a44f13a1e8d0d20d5a771e.png)
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - संच
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 1 (संच) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 संच are संच, संच लिहिण्याच्या पद्धती, संचांचे प्रकार, समान संच, वेन आकृती, उपसंच, विश्वसंच, पूरक संच, संचांवरील क्रिया, संचांचा छेद, विभिन्न संच, संचांचा संयोग, संचातील घटकांची संख्या, संचांवर आधारित शाब्दिक उदाहरणे.
Using Balbharati गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions संच exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 1, संच गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
