हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. B = {6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48} - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.

B = {6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48}

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

B = {x | x = 6y, y ∈ N, 1 ≤ y ≤ 8}

shaalaa.com
संच लिहिण्याच्या पद्धती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: संच - सरावसंच 1.1 [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1 संच
सरावसंच 1.1 | Q (5) (ii) | पृष्ठ ४

संबंधित प्रश्न

पुढील संच यादी पद्धतीने लिहा. 

1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच


पुढील संच यादी पद्धतीने लिहा.

संगीतातील सात मूळ स्वरांचा संच


खाली चिन्हांत दिलेले विधान शब्दांत लिहा.

-2 ∉ N


कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा.


खालील संच यादी पद्धतीने लिहा. 

मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच.


खालील संच यादी पद्धतीने लिहा.

1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच.


खालील संच यादी पद्धतीने लिहा.

पृथ्वीवरील खंडांचा संच.


खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.

A = {1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100}


खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.

C = {S, M, I, L, E}


P = {x | x ही विषम नैसर्गिक संख्या, 1< x ≤ 5} हा संच यादीपद्धतीने कसा लिहिला जाईल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×