हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे?

विकल्प

  • समांतर रेषांच्या छेदन बिंदूंचा संच

  • सम मूळसंख्यांचा संच

  • 30 पेक्षा कमी दिवस असलेल्या इंग्रजी महिन्यांचा संच

  • P = {x | x ∈ I, -1< x < 1}

MCQ
Advertisements

उत्तर

समांतर रेषांच्या छेदन बिंदूंचा संच

स्पष्टीकरण:

समांतर रेषांच्या छेदन बिंदूंचा संच = {};

सम मूळसंख्यांचा संच {2};

30 पेक्षा कमी दिवस असलेल्या इंग्रजी महिन्यांचा संच {फेब्रुवारी} आणि

P = {x | x ∈ I, -1 < x < 1} = {0}

shaalaa.com
संचांचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: संच - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1 संच
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q (1) (vi) | पृष्ठ १७

संबंधित प्रश्न

खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा.

A = {a | a ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे.}

खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा.

C = {x | 5 x - 2 = 0, x ∈ N}

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

A = {x | x < 10, x ही नैसर्गिक संख्या}

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

B = {y | y < -1, y ही पूर्णांक संख्या}

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

C = तुमच्या शाळेतील 9 वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

पूर्ण संख्यासंच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

परिमेय संख्यासंच

P = {1, 2, .........10}, हा कोणत्या प्रकारचा संच आहे?

N ∩ W हा संच खालीलपैकी कोणता?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×