हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा. परिमेय संख्यासंच - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

परिमेय संख्यासंच

योग
Advertisements

उत्तर

G = परिमेय संख्यासंच

G या संचातील घटकांची संख्या अमर्याद आहे आणि ती मोजता येत नाही.

∴ G हा अनंत संच आहे.

shaalaa.com
संचांचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: संच - सरावसंच 1.2 [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1 संच
सरावसंच 1.2 | Q (4) (vii) | पृष्ठ ७

संबंधित प्रश्न

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

A = {x | x < 10, x ही नैसर्गिक संख्या}

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

B = {y | y < -1, y ही पूर्णांक संख्या}

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

C = तुमच्या शाळेतील 9 वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

तुमच्या गावातील रहिवाशांचा संच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

पूर्ण संख्यासंच

M = {1, 3, 5}, N = {2, 4, 6}, तर M ∩ N = ?

P = {1, 2, .........10}, हा कोणत्या प्रकारचा संच आहे?

खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे?

N ∩ W हा संच खालीलपैकी कोणता?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×