हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. D = {रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार}

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.

D = {रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार}

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

D = {p | p हे आठवड्यातील वार आहेत.}

shaalaa.com
संच लिहिण्याच्या पद्धती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: संच - सरावसंच 1.1 [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1 संच
सरावसंच 1.1 | Q (5) (iv) | पृष्ठ ४

संबंधित प्रश्न

पुढील संच यादी पद्धतीने लिहा.

सम नैसर्गिक संख्यांचा संच


पुढील संच यादी पद्धतीने लिहा.

सर्व ऋण पूर्णांकांचा संच


पुढील संच यादी पद्धतीने लिहा.

संगीतातील सात मूळ स्वरांचा संच


खाली चिन्हांत दिलेले विधान शब्दांत लिहा.

-2 ∉ N


खालील संच यादी पद्धतीने लिहा.

भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच.


खालील संच यादी पद्धतीने लिहा. 

मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच.


खालील संच यादी पद्धतीने लिहा.

1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच.


खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.

B = {6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48}


P = {x | x ही विषम नैसर्गिक संख्या, 1< x ≤ 5} हा संच यादीपद्धतीने कसा लिहिला जाईल?


P = {x | x हे indian या शब्दातील अक्षर आहे} तर P हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×