Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(4, 5, −3, 0)
Advertisements
उत्तर
सहगुणक रूपातील बहुपदी (4, 5, −3, 0) आहे.
∴ घातांक रूपातील बहुपदी = 4x3 + 5x2 − 3x + 0
म्हणजे, 4x3 + 5x2 − 3x
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-3)/2 + m - sqrt3 m^3`
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-2)/3m^3 - 5m^2 + 7m - 1`
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
`− 7y + y^5 + 3y^3 − 1/2 + 2y^4 - y^2`
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
`- 2/3`
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(5, 0, 0, 0, − 1)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(−2, 2, −2, 2)
x3 − 1 या बहुपदीचे सहगुणक रूप काेणते?
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
p + 2p3 + 10p2 + 5p4 − 8
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
m5 + 2m2 + 3m + 15
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(6, 1, 0, 7)
