हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = ३०°, ∠N = 20° तसेच HPED=45, तर ΔRHP व ΔNED काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP व ΔNED काढा.

योग
Advertisements

उत्तर

कच्ची आकृती 

ΔNED मध्ये, ∠D = 30° व ∠N = 20° ............(i) [पक्ष]

∴ ∠E = 130° ...........(ii) [त्रिकोणाचा उर्वरित कोन]

ΔRHP ∼ ΔNED

∴ `"RH"/"NE" = "HP"/"ED" = "PR"/"DN"` .........[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

∴ `"RH"/7 = 4/5` ......[पक्ष]

∴ RH = `(4 xx 7)/5 = 5.6` सेमी

तसेच, ∠R = ∠N, ∠H = ∠E, ∠P = ∠D  ............(iii) [समरूप त्रिकोणांचे संगत कोन]

∴ ∠R = 20°, ∠H = 130°, ∠P = 30° ..........[(i),(ii) व (iii) वरून]

 

रचनेच्या पायऱ्या: 

  ΔNED ΔRHP
i. 7 सेमी लांबीचा रेख NE काढा. 5.6 सेमी लांबीचा रेख RH काढा.
ii. किरण NA व EB असा काढा, की ∠ANE =  20° व ∠BEN = 130°. किरण RC व HD असा काढा, की ∠CRH =  20° व ∠DHR = 130°.
iii. त्यांच्या छेदनबिंदूला D नाव द्या. त्यांच्या छेदनबिंदूला P नाव द्या.
shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: भौमितिक रचना - Q ३ (ब)

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 4 भौमितिक रचना
Q ३ (ब) | Q २)

संबंधित प्रश्न

ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि `"PQ"/"LT"` = `3/4` तर ΔPQR व ΔLTR काढा.


जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, `"AC"/"LN" = 4/7` तर ΔABC व ΔLBN काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका परस्परांना ______ असतात. 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______ 


ΔPQR ∼ ΔABC, ΔPQR मध्ये PQ = 3.6 सेमी, QR = 4 सेमी, PR = 4.2 सेमी आहे. त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर 3:2 असल्यास ΔABC काढा. 


5 सेमी बाजू असलेला समभुज ΔABC काढा. ΔABC ∼ ΔLMN. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 6:7 असल्यास ΔLMN काढा.


ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠MAT = 120°, AT = 4.9 सेमी, `"AM"/"HA" = 7/5` तर ΔAHE काढा. 


ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.


ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये, AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी, `"AM"/"AH" = 7/5`, तर ΔAHE काढा. 


ΔXYZ ∼ ΔPYR. ΔXYZ मध्ये, XY = 4.5 सेमी, ∠Y = 60°, YZ = 5.1 सेमी व `"XY"/"PY" = 4/7,` तर ΔXYZ व ΔPYR काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×