Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP व ΔNED काढा.
Advertisements
उत्तर


कच्ची आकृती
ΔNED मध्ये, ∠D = 30° व ∠N = 20° ............(i) [पक्ष]
∴ ∠E = 130° ...........(ii) [त्रिकोणाचा उर्वरित कोन]
ΔRHP ∼ ΔNED
∴ `"RH"/"NE" = "HP"/"ED" = "PR"/"DN"` .........[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
∴ `"RH"/7 = 4/5` ......[पक्ष]
∴ RH = `(4 xx 7)/5 = 5.6` सेमी
तसेच, ∠R = ∠N, ∠H = ∠E, ∠P = ∠D ............(iii) [समरूप त्रिकोणांचे संगत कोन]
∴ ∠R = 20°, ∠H = 130°, ∠P = 30° ..........[(i),(ii) व (iii) वरून]

रचनेच्या पायऱ्या:
| ΔNED | ΔRHP | |
| i. | 7 सेमी लांबीचा रेख NE काढा. | 5.6 सेमी लांबीचा रेख RH काढा. |
| ii. | किरण NA व EB असा काढा, की ∠ANE = 20° व ∠BEN = 130°. | किरण RC व HD असा काढा, की ∠CRH = 20° व ∠DHR = 130°. |
| iii. | त्यांच्या छेदनबिंदूला D नाव द्या. | त्यांच्या छेदनबिंदूला P नाव द्या. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका परस्परांना ______ असतात.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔPQR ∼ ΔABC, `"PR"/"AC" = 5/7` तर ______
ΔABC हा 60° काढा व तो दुभागा.
रेख AB = 9.7 सेमी लांबीचा काढा. त्यावर बिंदू P असा घ्या, की AP = 3.5 सेमी, A – P – B. बिंदू P मधून रेख AB ला लंब काढा.
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास ΔPBQ काढा.
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा.
ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.
ΔABC मध्ये, BC = 6 सेमी, ∠B = 45°, ∠A = 100°. ΔABC ∼ ΔPBQ. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔABC व ΔPBQ काढा.
ΔPQR ∼ ΔAQB, ΔPQR मध्ये, PQ = 3 सेमी, ∠Q = 90°, QR = 4 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:5 असल्यास ΔAQB काढा.
ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा.
