मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच HPED=45, तर ΔRHP काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

विश्लेषण:

 

कच्ची आकृती 

ΔNED मध्ये, ∠D = 30°

व ∠N = 20° ............(i) [पक्ष]

∴ ∠E = 130° ...........(ii) [त्रिकोणाचा उर्वरित कोन]

ΔRHP ∼ ΔNED

∴ `"RH"/"NE" = "HP"/"ED" = "PR"/"DN"` .........[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

∴ `"RH"/7 = 4/5` ......[पक्ष]

∴ RH = `(4 xx 7)/5 = 5.6` सेमी

तसेच, ∠R = ∠N, ∠H = ∠E, ∠P = ∠D  ............(iii) [समरूप त्रिकोणांचे संगत कोन]

∴ ∠R = 20°, ∠H = 130°, ∠P = 30° ..........[(i),(ii) व (iii) वरून]

 

रचनेच्या पायऱ्या: 

  ΔRHP
i. 5.6 सेमी लांबीचा रेख RH काढा.
ii. किरण RC व HD असा काढा, की ∠CRH =  20° व ∠DHR = 130°.
iii. त्यांच्या छेदनबिंदूला P नाव द्या.
shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: भौमितिक रचना - Q ४)

संबंधित प्रश्‍न

ΔABC ∼ ΔLMN, ΔABC असा काढा, की AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 4.5 सेमी आणि `"BC"/"MN" = 5/4` तर ΔABC व ΔLMN काढा.


ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी आणि `"AM"/"AH" = 7/5` तर ΔAHE काढा.


जर ΔABC ∼ ΔPQR, `"AB"/"PQ" = 7/5` तर ______ 


जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, `"AC"/"LN" = 4/7` तर ΔABC व ΔLBN काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका परस्परांना ______ असतात. 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

आकृतीमध्ये ΔABC ∼ ΔADE आहे, तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर ______ आहे. 


ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा. 


ΔRST ∼ ΔUAY, ΔRST मध्ये, RS = 6 सेमी, ∠S = 50°, ST = 7.5 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 5.4 असल्यास ΔUAY काढा. 


ΔPQR ∼ ΔSTU, ΔPQR मध्ये PQ = 5.2 सेमी, QR = 3.6 सेमी, PR = 7.2 सेमी, `"PQ"/"ST" = 4/5`, तर ΔPQR व ΔSTU काढा.


ΔPQR ∼ ΔAQB, ΔPQR मध्ये, PQ = 3 सेमी, ∠Q = 90°, QR = 4 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:5 असल्यास ΔAQB काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×