हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠MAT = 120°, AT = 4.9 सेमी, AMHA=75 तर ΔAHE काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠MAT = 120°, AT = 4.9 सेमी, `"AM"/"HA" = 7/5` तर ΔAHE काढा. 

योग
Advertisements

उत्तर

विश्लेषण:

कच्ची आकृती

रचनेच्या पायऱ्या: 

  1. 4.9 सेमी लांबीचा रेख AT काढा.
  2. ∠A = 120° घ्या आणि त्यावर 6.3 सेमीचा कंस काढा. त्या बिंदूला M नाव द्या.
  3. रेख MT जोडून ΔAMT मिळवा.
  4. ∠TAB हा लघुकोन मिळेल असा किरण AB काढा.
  5. किरण AB वर B1, B2, B3, B4, B5, B6, Bहे बिंदू असे घ्या, की AB1 = B1B2 = B2B3 = B3B4 = B4B5 = B5B6 = B6B7.
  6. बिंदू T व B7 जोडा.
  7. बिंदू B5 मधून TB7 ला समांतर रेषा काढा. ही रेषा रेख AT ला बिंदू E मध्ये छेदते.
  8. E बिंदूतून बाजू MT ला समांतर रेषा काढा. ही रेषा व रेख AM यांच्या छेदनबिंदूला H नाव द्या.
    ΔAHE हा ΔAMT शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.
shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: भौमितिक रचना - Q ४)

संबंधित प्रश्न

ΔABC ∼ ΔLMN, ΔABC असा काढा, की AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 4.5 सेमी आणि `"BC"/"MN" = 5/4` तर ΔABC व ΔLMN काढा.


जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, `"AC"/"LN" = 4/7` तर ΔABC व ΔLBN काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

आकृतीमध्ये ΔABC ∼ ΔADE आहे, तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर ______ आहे. 


ΔABC हा 60° काढा व तो दुभागा. 


रेख AB = 9.7 सेमी लांबीचा काढा. त्यावर बिंदू P असा घ्या, की AP = 3.5 सेमी, A – P – B. बिंदू P मधून रेख AB ला लंब काढा. 


ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा. 


ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.


ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये, AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी, `"AM"/"AH" = 7/5`, तर ΔAHE काढा. 


ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.


ΔXYZ ∼ ΔPYR. ΔXYZ मध्ये, XY = 4.5 सेमी, ∠Y = 60°, YZ = 5.1 सेमी व `"XY"/"PY" = 4/7,` तर ΔXYZ व ΔPYR काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×