Advertisements
Advertisements
खालील आकृती पूर्ण करा.

Concept: undefined >> undefined
एका वाक्यात उत्तर लिहा.
संत शेख महंमद यांनी केलेला उपदेश ..........
Concept: undefined >> undefined
Advertisements
वैशिष्ट्ये शोधून खालील तक्ता पूर्ण करा.
| अभंगात उल्लेखलेल्या गोष्टी/व्यक्ती | बाह्यरंग | अंतरंग |
| (१) केकती | ||
| (२) फणस | ||
| (३) नारळ | ||
| (४) संत |
Concept: undefined >> undefined
स्वमत.
अभंगाच्या आधारे साधुत्व ओळखण्याचे निकष सांगा.
Concept: undefined >> undefined
स्वमत.
‘सद्गुरूंचे शब्द कठोर असले, तरी त्यांचे अंत:करण कोमल असते.’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
चिंधीला शाळा शिकण्यास मनाई होती, कारण ______.
Concept: undefined >> undefined
चिंधीने कविता छापलेला कागद बिळात लपवून ठेवला, कारण ______.
Concept: undefined >> undefined
बुनियादी ग्रामशाळेतील शिक्षकांची नावे - .........., ..........
Concept: undefined >> undefined
चिंधी लहानपणी कागद-पेन म्हणून वापर करत होती ती वनस्पती - ...........
Concept: undefined >> undefined
स्वमत.
लेखिकेने कांबळे गुरुजींबद्दल व्यक्त केलेली भावना तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
स्वमत.
सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती, हे पाठाच्या आधारे पटवून द्या.
Concept: undefined >> undefined
तुलना करा.
| स्पर्धक अली | इतर स्पर्धक मुले |
| (१) ............. | (१) ............. |
| (२) ............. | (२) ............. |
Concept: undefined >> undefined
अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.
अली अक्षरश: थरारला.
Concept: undefined >> undefined
अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.
अली कमालीचा निराश झाला.
Concept: undefined >> undefined
कारण लिहा.
दोन्ही मुलांना घराच्या बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लागायची, कारण ...........
Concept: undefined >> undefined
कारण लिहा.
अलीला दुकानदाराची बोलणी खावी लागली, कारण ..........
Concept: undefined >> undefined
कारण लिहा.
हेडमास्तरांनी अलीला शाळेत येण्यास बंदी घातली, कारण ............
Concept: undefined >> undefined
स्वमत.
स्पर्धेत पहिला नंबर पटकावला तरीही अली नाराज झाला, त्याची कारणे तुमच्या शब्दांत सांगा.
Concept: undefined >> undefined


