English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

स्वमत. सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती, हे पाठाच्या आधारे पटवून द्या.

Advertisements
Advertisements

Question

स्वमत.

सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती, हे पाठाच्या आधारे पटवून द्या.

Very Long Answer
Advertisements

Solution

लहानपणापासून सिंधुताईना शिकण्याची तळमळ होती. ‘मला शाळेत जायचंय’असे त्या नेहमी म्हणत. त्या जिद्दीने शिकल्या. त्यांना वाचनाची खूप आवड होती. सासरच्या घरातील माणसे निरक्षर असल्यामुळे लेखिकांच्या वाचनाची हौस पुरवू शकत नव्हती. सासरच्यांच्या जाचातून सुटका मिळवण्यासाठी त्या पुढे पुढे चोरून वाचायला लागल्या. त्यासाठी त्यांनी युक्ती शोधली. वाण-सामानाचे कागद त्या चोळामोळा करून उंदीर-घुशीच्या बिळात दडवून ठेवत. वाचनाच्या त्या अत्यंत भुकेल्या होत्या. गदिमांची कविता असलेला एक छापील कागद त्यांना सापडला. त्या ओळी त्यांना खूप आवडल्या. तो कागद बिळात लपवून ठेवताना त्यांच्या हाताला मुंगूस चावले. वाचनाची ओढ असल्यामुळे व सासरच्या निरक्षर लोकांचे न ऐकल्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास सोसावा लागला. त्यांच्या मनाला वेदना झाल्या; पण या ज्ञानाच्या ओढीने त्यांना संकटांतून बाहेर काढले.

shaalaa.com
अनाथांची आई
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: अनाथांची आई - कृती [Page 8]

APPEARS IN

Balbharati Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 अनाथांची आई
कृती | Q (६) (२) | Page 8
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×