Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
अभंगाच्या आधारे साधुत्व ओळखण्याचे निकष सांगा.
Answer in Brief
Advertisements
Solution
अभंगाच्या आधारे साधुत्व ओळखण्याचे निकष म्हणजेच व्यक्तीच्या आत्मा, मन, आणि शरीराच्या सर्व बंधनांपासून मुक्त असणे, आत्मनिरीक्षण करणे. संत शेख महंमद या कवितेत सांगतात की केतकी ही काट्यांनी भरलेली असते. परंतु त्यामध्ये सुगंधी केवडा जन्माला येतो. फणसाला अंगभर काटे असतात. परंतु आत रसाळ, गोड गरे गच्च भरलेले असतात. त्याप्रमाणे साधूचे हृदय असते, त्यातून लोकांना सांगितलेली शिकवण वरून कठोर व बोचरी वाटली, तरी त्या उपदेशाप्रमाणे मधुर बोल दडलेले असतात.
shaalaa.com
संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.

एका वाक्यात उत्तर लिहा.
संत शेख महंमद यांनी केलेला उपदेश.
वैशिष्ट्ये शोधून खालील तक्ता पूर्ण करा.
| अभंगात उल्लेखलेल्या गोष्टी/व्यक्ती | बाह्यरंग | अंतरंग |
| (१) केकती | ||
| (२) फणस | ||
| (३) नारळ | ||
| (४) संत |
स्वमत.
‘सद्गुरूंचे शब्द कठोर असले, तरी त्यांचे अंत:करण कोमल असते.’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
