मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

स्वमत. अभंगाच्या आधारे साधुत्व ओळखण्याचे निकष सांगा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

अभंगाच्या आधारे साधुत्व ओळखण्याचे निकष सांगा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

अभंगाच्या आधारे साधुत्व ओळखण्याचे निकष म्हणजेच व्यक्तीचा आत्मा, मन, आणि शरीराच्या सर्व बंधनांपासून मुक्त असणे, आत्मनिरीक्षण करणे. संत शेख महंमद या कवितेत सांगतात की केतकी ही काट्यांनी भरलेली असते. परंतु त्यामध्ये सुगंधी केवडा जन्माला येतो. फणसाला अंगभर काटे असतात. परंतु आत रसाळ, गोड गरे गच्च भरलेले असतात. त्याप्रमाणे साधूचे हृदय असते, त्यातून लोकांना सांगितलेली शिकवण वरून कठोर व बोचरी वाटली, तरी त्या उपदेशाप्रमाणे मधुर बोल दडलेले असतात.

shaalaa.com
संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव - कृती [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.1 संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
कृती | Q (४) (१) | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×