English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

स्वमत. ‘सद्गुरूंचे शब्द कठोर असले, तरी त्यांचे अंत:करण कोमल असते.’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

स्वमत.

‘सद्गुरूंचे शब्द कठोर असले, तरी त्यांचे अंत:करण कोमल असते.’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.

Answer in Brief
Advertisements

Solution

माणसाच्या जीवनाला जो मार्ग दाखवतो, त्यास सदगुरू म्हणतात. सद्गुरू लोकांना नेहमी उपदेशाचा प्रसाद देत असतात. लोकांना सांगितलेली शिकवण वरून कठोर व बोचरी वाटली, तरी सद्गुरुंचे उपदेशामध्ये मधुर बोल दडलेले असतात. संत शेख महंमद यांनी कवितेत सद्गुरूंना नारळाची उपमा देऊन सांगतात कि नारळ वरून कठीण असतो; परंतु आत नाजूक, मुलायम, गोड खोबरे असते. त्याप्रमाणे सद्गुरू कठोर शब्दांत जरी बोलत असले, तरी त्यांचे मन लोण्यासारखे मऊ असते.

shaalaa.com
संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव - कृती [Page 3]

APPEARS IN

Balbharati Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.1 संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
कृती | Q (४) (२) | Page 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×