Advertisements
Advertisements
Question
तुलना करा.
| स्पर्धक अली | इतर स्पर्धक मुले |
| (१) ............. | (१) ............. |
| (२) ............. | (२) ............. |
Distinguish Between
Advertisements
Solution
| स्पर्धक अली | इतर स्पर्धक मुले |
| (१) अली हा गरीब घरातील मुलगा होता. | (१) इतर स्पर्धक मुले श्रीमंत घरातील होती. |
| (२) अलीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे पालक आले नव्हते. | (२) इतर स्पर्धक मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे पालक आले होते. |
shaalaa.com
चिल्ड्रन ऑफ हेवन
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.

खालील आकृती पूर्ण करा.

अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.
अली अक्षरश: थरारला.
अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.
अली कमालीचा निराश झाला.
कारण लिहा.
दोन्ही मुलांना घराच्या बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लागायची, कारण ...........
कारण लिहा.
अलीला दुकानदाराची बोलणी खावी लागली, कारण ..........
कारण लिहा.
हेडमास्तरांनी अलीला शाळेत येण्यास बंदी घातली, कारण ............
स्वमत.
स्पर्धेत पहिला नंबर पटकावला तरीही अली नाराज झाला, त्याची कारणे तुमच्या शब्दांत सांगा.
स्वमत.
तुम्ही आणि तुमच्या भावंडांमधील प्रेम दर्शवणारा एखादा प्रसंग लिहा.
स्वमत.
धावण्याच्या स्पर्धेत तुम्हांला प्रथम क्रमांक मिळाला आहे, अशी कल्पना करून तुमच्या भावना स्पष्ट करा.
