English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

स्वमत. स्पर्धेत पहिला नंबर पटकावला तरीही अली नाराज झाला, त्याची कारणे तुमच्या शब्दांत सांगा.

Advertisements
Advertisements

Question

स्वमत.

स्पर्धेत पहिला नंबर पटकावला तरीही अली नाराज झाला, त्याची कारणे तुमच्या शब्दांत सांगा.

Give Reasons
Advertisements

Solution

जहिराचे बूट आपल्या हातून हरवले याचे अलीला वाईट वाटत होते. तिला नवीन बूट कसे मिळतील, या काळजीत असताना अलीला आंतरशालेय धावण्याच्या स्पर्धेची माहिती फलकावर दिसते. तिसऱ्या नंबरच्या स्पर्धकाला बुटाची जोडी बक्षीस म्हणून मिळणार, हे वाचून त्याला आनंद होतो. आपण स्पर्धेत भाग घेऊन तिसरा नंबर मिळवू असे स्वप्न तो पाहतो. अली स्पर्धेत तिसरा येण्यासाठी खूप प्रयत्न करतो; परंतु तो स्पर्धेत पहिला येतो. बूट मिळण्याचे त्याचे स्वप्न तुटून जाते; म्हणून स्पर्धेत पहिला नंबर पटकावूनही अली कमालीचा नाराज होतो.

shaalaa.com
चिल्ड्रन ऑफ हेवन
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: चिल्ड्रन ऑफ हेवन - कृती [Page 11]

APPEARS IN

Balbharati Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 चिल्ड्रन ऑफ हेवन
कृती | Q (७) (१) | Page 11

RELATED QUESTIONS

खालील आकृती पूर्ण करा.


खालील आकृती पूर्ण करा.


तुलना करा.

स्पर्धक अली इतर स्पर्धक मुले
(१) ............. (१) .............
(२) ............. (२) .............

अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.

अली अक्षरश: थरारला.


अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.

अली कमालीचा निराश झाला.


कारण लिहा.

दोन्ही मुलांना घराच्या बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लागायची, कारण ...........


कारण लिहा.

अलीला दुकानदाराची बोलणी खावी लागली, कारण ..........


कारण लिहा.

हेडमास्तरांनी अलीला शाळेत येण्यास बंदी घातली, कारण ............


स्वमत.

तुम्ही आणि तुमच्या भावंडांमधील प्रेम दर्शवणारा एखादा प्रसंग लिहा.


स्वमत.

धावण्याच्या स्पर्धेत तुम्हांला प्रथम क्रमांक मिळाला आहे, अशी कल्पना करून तुमच्या भावना स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×