Please select a subject first
Advertisements
Advertisements
Complete the following Concept chart.

Concept: Encyclopaedia
Give elaborate answer to the following.
What kind of training is required to study written sources?
Concept: Sources of History - Conservation and Preservation
Complete the following timeline regarding Encyclopaedias related to History subject:

Concept: Encyclopaedia
Write short notes on
Louvre Museum
Concept: Some Famous Museums
Write a short note.
'Kosh' and History
Concept: Encyclopaedias on History-related Subjects
Observe the picture given below and answer the questions that follow.

- Name the figure.
- Name the artist who painted the figure.
- Where is the painting?
- Why does the museum hold importance?
Concept: Some Famous Museums
Read the following extract and answer the questions.
| Encyclopaedias make vast volumes of knowledge accessible to readers. It can help in satisfying their curiosity. Encyclopaedias provide fundamental information on any topic, in order to understand it properly. Thus, the reader gets motivated to read extensively. Encyclopaedias make the existing knowledge easily accessible to scholars and researchers and also highlight the research areas, which have not yet received enough attention. Encyclopaedias are indicators of the state of cultural ripeness of a society. The intellectual and cultural needs of a society determine what kind of encyclopaedic literature would be created. Accuracy, meticulousness, objectivity, standardised format of presentation and updated information are the criteria for designing a structure of an encyclopaedia. In order to incorporate the latest available information revised editions of encyclopaedias or supplements to original editions need to be published. Encyclopaedias are arranged either in alphabetical order or according to the order of topics. The type of order is decided by keeping the convenience of readers in mind and the ease of accessibility to the information. An index at the end of the encyclopaedia is very convenient in this regard. |
- Which one of the following is a benefit of an encyclopaedia?
(i) Knowledge
(ii) Information
(iii) Caters to researchers
(iv) All of these - What do encyclopaedias indicate?
(i) Cultural ripeness
(ii) Literacy rate
(iii) Traditional values
(iv) Economic growth - Do you think encyclopaedias are useful to students of history?
Concept: Encyclopaedia
Write a short note.
Employment through encyclopedias.
Concept: Encyclopaedia
Identify the wrong pair in the following and rewrite:
Concept: Libraries and Archives
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)
(1) आकृती पूर्ण करा: (2)

|
अरे खोप्यामधी खोपा पिलं निजले खोप्यात खोपा इनला इनला तिची उलूशीच चोच |
(2) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा।
Concept: खोप्यामधी खोपा
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) चौकटी पूर्ण करा: (2)
- काचेच्या खिडकीतून लेखकाकडे टक लावून पाहणारा - _______
- लेखकाच्या पुरस्कारप्राप्त ग्रंथाचे नाव - _______
|
माझ्या ग्रंथाला राज्यपुरस्कार मिळाला, माझ्या व्याख्यानमाला गाजल्या, आदर्श प्राध्यापक म्हणून माझा गौरव झाला, मला डी. लिट. मिळाली, राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून माझा सन्मान झाला, ‘संतसाहित्यचिंतना’ सारख्या माझ्या पुस्तकाला श्रेष्ठ संतसाहित्यविषयक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला, मला परदेशाची निमंत्रणं आली, की त्या बातम्या सांगणारी जी पत्रं नि तारा माझ्या टेबलावर येऊन पडत, ती पाकिटं फोडून या बातम्या मी प्रथम कुणाला सांगत असे? काचेच्या खिडकीतून माझ्याकडे टक लावून पाहणाऱ्या मकबऱ्याला! मग मकबऱ्याचे मिनार मिस्कीलपणे हसत-डोलत. त्याचा घुमट तरारून येई. माझ्या यशानं त्यालाही तेज चढे. त्याच्या स्नेहशील दृष्टीच्या वर्षावात मी अखंड न्हाऊन निघत असे. माझ्या आयुष्यात या स्नेहाळ क्षणांना फार फार मोलाचं स्थान आहे. हे सारे क्षण मी माझ्या हृदयात खोल खोल जपून ठेवले आहेत, दडवून ठेवले आहेत. |
(2) आकृती पूर्ण करा: (2)

(3) जोड्या लावा. (2)
| 'अ' गट | 'ब' गट |
| (i) मिस्किलपणे हसणारे | (1) मकबरा |
| (ii) तरारून येणारे | (2) मिनार |
| (3) घुमट |
Concept: मकबरा - माझ्या मनातला!
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) आकृती पूर्ण करा: (2)

|
डासांनी मग त्यांची जनरल बॉडी मीटिंग ठेवली. दासू-दासीचा अहवाल सगळ्यांनी ऐकला. सगळे गंभीर झाले. विचारविनिमय सुरू झाला. त्यांच्यातला एक डॉक्टर संशोधक पुढे आला. म्हणाला, ‘‘मी एक लोकल ॲनेस्थेशिया देणारं रसायन शोधलंय. आपल्या सुईवर ते लावायचं, की ती खुपसलेली त्याला कळायचंही नाही.’’ सगळ्यांच्या तोंडून एकदम ‘वा!’ असा उद्गार बाहेर पडला. डास पुढाऱ्यानं त्याला विचारलं, ‘‘त्याचं पेटंटबिटंट काही नाही ना?’’ ‘‘छे छे, तसं करायला आपण माणसं का आहोत?’’ हशा उसळला. तो पुढे म्हणाला, ‘‘ज्या वनस्पतीपासून ते रसायन मिळतं, त्या मुबलक आहेत आणि त्यांनी सहकार्य करायचं कबूल केलंय. शिवाय, आपल्या शरीरातल्या त्या जंतूंसाठी आपणच ती अँटिबायोटिक्स घेतली तर? आता राहता राहिला प्रश्न आपल्या गुणगुणीचा. माझे त्यावर प्रयोग सुरू आहेत.’’ |
(2) एका वाक्यात उत्तर लिहा : (1)
डासांच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हशा का उसळला ?
(3) स्वमत: (3)
पाठातील डास आणि माणूस यांच्यातील संवादाच्या आधारे डासांचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: डासपीटिका
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)
(1) चौकटी पूर्ण करा: (2)
- कवितेत आलेल्या नद्यांची नावे - ______, ______
- मनातून वाहून जाण्यात अशा गोष्टी - ______, ______
|
हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे।।धृ।। हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती |
(2) खालील पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती
Concept: हा देश माझा

योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्य खरेदीवर विशेष सवलत दिल्या- बद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
Concept: पत्रलेखन

योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
Concept: पत्रलेखन
खालील उतारा वाचून त्यावर चार प्रश्न असे तयार करा, की ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील:
|
ही एका खेड्यातील गोष्ट आहे. काही विचारी गावकऱ्यांनी गावात एक शाळा बांधली. त्यांचे स्वप्न होते, गावातल्या मुलांनी शाळेत जावे, खूप शिकावे, शहाणे व्हावे. मुले शाळेत आनंदाने आली पाहिजेत, म्हणून त्यांनी शाळेजवळ खेळासाठी मैदान तयार केले. खेळाचे सामान आणले. शिक्षकसुद्धा नेमले पण शाळेत मुलेच येईनात. फक्त पाच-सहाच मुले आली. बाकीची मुले रानात जात, गुरे राखत, आईवडिलांना शेतीत मदत करीत. गाडगेबाबांनी सर्व गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. मग त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले. |
Concept: गद्य आकलन
खालील विषयावर बातमी तयार करा:
|
अभिनव विद्यालय, सोलापूर दि. 25 फेब्रुवारी, वेळ - ११:०० वा. अध्यक्ष : मां. श्री. विजय जोशी प्रमुख पाहुणे - मां. श्री. विशाल साठे (समाजसेवक) |
Concept: बातमी लेखन
पुढील शब्दांचा आधार घेऊन आकर्षक जाहिरात तयार करा:

Concept: जाहिरात लेखन
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
एक कोल्हा - भूक लागते - द्राक्षांची बाग - खाण्याची इच्छा - द्राक्षांचा वेल उंच - उड्या मारतो - थकतो - आंबट द्राक्षे.
Concept: कथालेखन

