Advertisements
Advertisements
Question
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
| आदर्श विद्यालय बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं ![]() |
|
| स्पर्धेचे ठिकाण आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह, बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा दि. 14 नोव्हेंबर |
वेळ - सकाळी 9.00 ते 11.00 - मुख्याध्यापक |
विद्यार्थी प्रमुख या नात्याने स्पर्धेत इ. 10वीं - अ या वर्गातील वीस विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मा. मुख्याध्यापकांना लिहा.
Advertisements
Solution
दिनांक: 10 ऑक्टोबर 2018
प्रति,
मुख्याध्यापक
आदर्श विद्यालय
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
[email protected]
विषय: तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रवेशाबाबत
माननीय मुख्याध्यापक,
आपण आपल्या शाळेमध्ये तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. त्याबद्दल मी संतोष देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपले आभार मानतो. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने या स्पर्धेत इ. 10वीं - अ या वर्गातील वीस विद्यार्थी सहभाग घेऊ इच्छितात.
हे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत तसेच त्यांची चित्रकला पण खूप चांगली आहे. अभ्यास सांभाळून ते या कलेकडे लक्ष देतात. तेव्हा या विद्यार्थ्यांना आपण आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये प्रवेश मिळाल्यास स्पर्धेमुळे त्यांच्यातील कलेच्या ज्ञानामध्ये भर पडेल व पुढील जीवनात हे ज्ञान उपयोगी पडेल.
तरी मी संतोष देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास विनंती करतो की या विद्यार्थ्यांना आपल्या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्यावे.
कळावें,
आपला नम्र,
संतोष देशमुख,
विद्यार्थी प्रतिनिधी,
आदर्श विद्यालय,
बोपर्डी.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
जीवनज्योती विद्यालय, नांदगाव प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू संपर्क – [email protected] दीपक/दीपाली माने |
| विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
| पारितोषिक प्राप्त विद्यार्थी सुहास/सुनीता देसाई, यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. |
पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.

पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
| संत गाडगेबाबा विद्यालय, संतभूमी चौक, अमरावती. शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’ तर्फे आयोजित ‘एकपाती अभिनय स्पर्धा’ दि. 3 जानेवारी, स. 11 वा. [email protected] - मुख्याध्यापक |
अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
| संत गाडगेबाबा विद्यालय, संतभूमी चौक, अमरावती. शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’ तर्फे आयोजित ‘एकपाती अभिनय स्पर्धा’ दि. 3 जानेवारी स. 11 वा. [email protected] - मुख्याध्यापक |
अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक स्वाती/सुयश देसाई यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
| साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी आयोजित |
||
| स्पर्धा - दि. 20 मार्च | वेळ - स. 9 वाजता | |
| राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी. E-mail - [email protected] |
||
| विनय/विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
||
| वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला/मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा. | ||
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
![]() |
“आरोग्यम् धनसंपदा” टिळक स्पोर्ट्स ४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३० |
![]() |
||
| सेल | सेल | सेल | ||
| खेळ सात दिवस चालू |
आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच. आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते. भरपूर स्टॉक! वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत |
![]() |
||
| अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने | ||||
| वरील जाहिरातीवरून आपल्या क्लबला क्रीडा-साहित्य पुरवण्यासाठी पत्र लिहा. | ||||
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता. संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय, अहमदनगर. E-mail - [email protected] मोबाइल - 0211556680 |
अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांना अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
वाचाल तर वाचाल! मनोज पुस्तकालय 69/314 आनंद नगर, अकोला दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत |
|
| कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत |
2000 रुपयांच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत |
| वेळ `↓` स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता सोमवार बंद. संपर्क - [email protected] |
|
श्रेया/श्रेयस इनामदार, संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्र/मैत्रिणीला लिहा.
रक्तदान शिबिरात नागरिक या नात्याने तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहायचे आहे. त्यासाठी खालील निवेदन वाचा व त्याआधारे पत्राच्या प्रारूपात केवळ मुद्दे योग्य ठिकाणी लिहा.


शालेय ग्रंथालय प्रमुख या नात्याने साफल्य बुक डेपोकडे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.


तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष आढळल्या, याविषयी तक्रार करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.




