English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा. चला करूया भ्रमंती फुलपाखरांच्या जगात नाव नोंदणी आवश्यक त्वरा करा! त्वरा करा! त्वरा करा! मोजक्याच जागा शिल्लक

Advertisements
Advertisements

Question

खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.

चला करूया भ्रमंती

फुलपाखरांच्या जगात

नाव नोंदणी आवश्यक

त्वरा करा! त्वरा करा! त्वरा करा!

मोजक्याच जागा शिल्लक

राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती!

घेऊया फुलपाखरांच्या विश्‍वाचा रोमहर्षक अनुभव

वयोगट: 10 ते 15, नोंदणी शुल्क - रु. 200/-

कालावधी: 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर

संपर्क: जंगल भ्रमंती संस्था, तापोळा

(आयोजक)

कृती करा:

  1. जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क -
  2. उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट -
  3. उद्यानात फिरण्याचा कालावधी -
  4. जंगल भ्रमंतीचे ठिकाण - 
  5. आयोजक संस्थेचे नाव -
Short Answer
Advertisements

Solution

  1. जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क - रु. 200/-
  2. उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट - 10 ते 15
  3. उद्यानात फिरण्याचा कालावधी - 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर
  4. जंगल भ्रमंतीचे ठिकाण - राष्ट्रीय उद्यान, तापोळा
  5. आयोजक संस्थेचे नाव - जंगल भ्रमंती संस्था, तापोळा
shaalaa.com
जाहिरात लेखन
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन

आईस्क्रीम पार्लर

वरील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.


शब्दांवरून जाहिरात लेखन:

प्रवासी बॅग्ज, मजबूत, सुंदर रंग
ग्राहक समाधान

वरील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा.


पुढील विषयावर जाहिरात तयार करा.

शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा.


पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५)

ताजा भाजीपाला, सेंद्रीय पद्धतीचा वापर, सर्व प्रकारची फळे उपलब्ध, घरपोच सोय, ऑनलाईन बील देण्याची सोय, ग्राहकांचे समाधान.


पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५)

“उन्हाळी शिबिराचे आयोजन”


पुढे दिलेल्या जाहिरात खालील कृती सोडवा.

कृती -

१. नाटिकेचे आयोजन करणारी संस्था कोणती? (०१)

२. नाटकाचे आयोजन कोणत्या सभागृहात केले आहे? (०१)

३. नाटके कोणत्या तारखेला आयोजित केली आहेत? (०१)

४. 'सशाचे घर' नाटकाच्या लेखिका/लेखक कोण आहेत? (०१)

५. 'हे रंग जीवनाचे' या नाटकाचे नेपथ्य कोणी केले आहे? (०१)


पुढे दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा.

घरच्या जेवणाची आठवण येते,

मग एकदा आम्हांला अवश्य भेट द्या.

“रूपराव शिंदे खानावळ”

एकदा अवश्य भेट द्या.

तुमच्या मनासारखे घरगुती जेवण.

घरच्यासारखी चव.

गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण.

स्वच्छतेची हमी

स्वच्छतेसाठी सर्व उपाययोजना.

वाजवी दरात जेवण.

माहेवारीची सोय.

वेळ

सकाळी- ११ ते २ वाजेपर्यंत.

सायंकाळी- ७ ते रात्री १० वाजेपर्यंत.

 

स्थळ

श्री. रूपराव शिंदे

यांच्या राहत्या घरी आठवडी बाजार,

तिवसा घाट.


पुढील विषयावर जाहिरात तयार करा:

आयुर्वेदिक केशतेलाची आकर्षक जाहिरात तयार करा.


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

महाराष्ट्र किल्ले, गडभ्रमंती


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

दिवाळीची सुट्टी: छंदवर्ग, नाट्यशिबिर.


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

चित्रकला, चित्रप्रदर्शन


संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.


पुढील शब्दांचा आधार घेऊन आकर्षक जाहिरात तयार करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×