Advertisements
Advertisements
Question
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
Advertisements
Solution
वृक्ष व मानव यांचे नाते अतूट आहे. जगण्यासाठी मानव वृक्षांवर अवलंबून असतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तो वृक्षांपासून भागवतो. तसेच, वृक्षांच्या सहवासात मिळणारा आनंद मानवासाठी महत्त्वाचा असतो. झाड हे सृजनाचे, निर्मितीचे प्रतीक आहे, त्यामुळे आसपास झाडे असल्यावर मानवी मन निर्मितीक्षम बनते. वातावरणात प्रसन्नता भरून राहते. झाडांवर फुलणारी फुले, फळे, त्यांवर आश्रय घेणारे जीव ह्या सगळ्यांना पाहणं हादेखील एक आनंदसोहळा असतो. झाडांपासून इतकं सुख मिळवणारा माणूस आज मात्र दुर्दैवाने वृक्षांच्या विनाशास कारणीभूत ठरत आहे. वृक्षांचे आपल्यावर असणारे अनंत उपकार माहीत असूनही मानव त्यांचे जतन व संवर्धन करण्यास अपुरा पडत आहे. मुळात, आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या नादात वृक्षसंहार होत आहे, याची जाणीव ठेवणे आणि नवीन वृक्ष लावून नवनिर्मितीचे हे चक्र सुरळीत ठेवणे गरजेचे आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
जोड्या जुळवा.
पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.
| धीट, हजर, सुंदर, स्तुती | भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा |
| अ | ब | |
| (१) | ||
| (२) | ||
| (३) | ||
| (४) |
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
आकृतिबंध पूर्ण करा.

______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
कुचकामी-
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.

कारणे लिहा.
फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______
चूक की बरोबर ते लिहा.
परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?
