English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

फरक स्पष्ट करा. हेलनची भावावस्- 1. शिक्षणाला सुरुवात होण्यापूर 2. काही शब्द शिकल्यानंतर

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

Distinguish Between
Advertisements

Solution

हेलनची भावावस्था
शिक्षणाला सुरुवात होण्यापूर्वी काही शब्द शिकल्यानंतर
१. मनात राग व कडवटपणा १. तिचं मन बालसुलभ आनंद व अभिमानाने भरून आले.
२. धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी स्थिती २. ती नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झाली, तिला नवी दृष्टी मिळाली.
३. आत्म्याचं नि:शब्द आक्रंदन ३. तिच्या भावविश्वाला पालवी फुटली.
  ४. तिला 'उद्या' कधी उगवतोय याची उत्कंठा लागून राहिली.
shaalaa.com
गद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 16.1: शब्दांचा खेळ - स्वाध्याय [Page 57]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
Chapter 16.1 शब्दांचा खेळ
स्वाध्याय | Q ४. | Page 57

RELATED QUESTIONS

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....


‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.


‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

आश्चर्य - 


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

सरळमार्गी - 


आकृतिबंध पूर्ण करा.


खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


सहसंबंध शोधा.

अंधार : तम : : किल्ली : ______


कारणे लिहा.

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....


सूचनेप्रमाणे कृती करा.

वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)


पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्‍धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.


तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.


कारणे लिहा.

लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....


चूक की बरोबर ते लिहा.

इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.


झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.


लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.


समर्पक उदाहरण लिहा.

लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम


‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×