Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.

Advertisements
उत्तर
| हेलनची भावावस्था | |
| शिक्षणाला सुरुवात होण्यापूर्वी | काही शब्द शिकल्यानंतर |
| १. मनात राग व कडवटपणा | १. तिचं मन बालसुलभ आनंद व अभिमानाने भरून आले. |
| २. धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी स्थिती | २. ती नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झाली, तिला नवी दृष्टी मिळाली. |
| ३. आत्म्याचं नि:शब्द आक्रंदन | ३. तिच्या भावविश्वाला पालवी फुटली. |
| ४. तिला 'उद्या' कधी उगवतोय याची उत्कंठा लागून राहिली. | |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वाक्य पूर्ण करा.
घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
आकृतिबंध पूर्ण करा.

योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
गुणवैशिष्ट्ये लिहा.

‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
वाक्य पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -
कारणे लिहा.
फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
कारणे लिहा.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
जीवनदायी झाड-
चूक की बरोबर ते लिहा.
इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
