English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा. मुद्दा परसदार माणसे स्त्रिया पाणी जमीन हिरवा आनंद जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब कुटुंब क्र. १ कुटुंब क्र. २

Advertisements
Advertisements

Question

पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा.

  जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब
मुद्दा कुटुंब क्र. १ कुटुंब क्र. २
परसदार    
माणसे    
स्त्रिया    
पाणी जमीन    
हिरवा आनंद    
Distinguish Between
Advertisements

Solution

  जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब
मुद्दा कुटुंब क्र. १ कुटुंब क्र. २
परसदार हिरवेगार रुक्ष, कोरडे, भकास
माणसे आनंदी उदास, भकास
स्त्रिया हळव्या, आनंदी दागिने घातलेल्या; पण तरीही त्रस्त
पाणी जमीन पाणी – थोडेसे , जमीन –मुबलक दोन्ही मुबलक
हिरवा आनंद उपभोगला, पसरवला उपभोगला नाही, पसरवला नाही.
shaalaa.com
गद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: ते जीवनदायी झाड - स्वाध्याय [Page 51]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
Chapter 14 ते जीवनदायी झाड
स्वाध्याय | Q ५. | Page 51

RELATED QUESTIONS

जोड्या जुळवा.

पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.

धीट, हजर, सुंदर, स्तुती भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा

 

  अ 
(१)    
(२)    
(३)    
(४)    

शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.


शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.


‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा. 


वाक्य पूर्ण करा.

रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

फुकट - 


खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.

  संकल्पना संकल्पनांचा अर्थ
(१) वसुधैव कुटुंबकम् वृत्ती  
(२) अक्षरशत्रू कुलूप  
(३) चोर कलेला आश्रय देत नाही  
(४) माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला  

'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.


सहसंबंध शोधा.

अंधार : तम : : किल्ली : ______


पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्‌धतीचा घटनाक्रम लिहा.


कारणे लिहा.

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....


कारणे लिहा.

लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....


झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.


जोड्या जुळवा.

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(२) श्री. देशमुख (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(४) श्री. कात्रे (ई) शेतीतज्ज्ञ

चौकटी पूर्ण करा.

पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.

______ ______ ______ ______

समर्पक उदाहरण लिहा.

खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.


तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×