English

शास्त्रीय कारणे लिहा. पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

Explain
Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. वैद्यकीय उपचारामध्ये, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात (पार्किनसनचा आजार) इत्यादींमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूलपेशींचा वापर केला जातो.
  2. ॲनिमिया, थॅलॅसेमिया आणि ल्यूकेमिया अशा रोगांमध्ये जेथे शरीरात रक्ताची कमतरता भासते त्यावेळी रक्तपेशी बनवण्यासाठी मूलपेशींचा उपयोग होतो. याला पुनरुज्जीवन उपचार पद्धती म्हणतात.
  3. प्रगत संशोधनामुळे यकृत, किडनी यांसारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशींपासून हे अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते.
    म्हणूनच, पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
shaalaa.com
मूलपेशी (Stem Cells)
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
शास्त्रीय कारणे लिहा | Q 4

RELATED QUESTIONS

अवयव प्रत्यारोपणासाठी ___________ उपलब्ध होणे खूप गरजेचे असते.


__________ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय.


गर्भधारणेनंतर 14 व्या दिवसापासून पेशीच्या _______ सुरुवात होते.


आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडला जातो त्या नाळेत __________ पेशी असतात.


मूलपेशी जतन करण्यासाठी त्या _____________ मध्ये ठेवल्या जातात.


वेगळा घटक ओळखा.


माणसाच्या मृत्यूनंतर नेत्र, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ___________


स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांच्यापासून युग्मनज तयार होते. याच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आढळणाऱ्या पेशीचे नाव


व्याख्या लिहा.

मूलपेशी


शास्त्रीय कारणे लिहा.

मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×