English

गर्भधारणेनंतर 14 व्या दिवसापासून पेशीच्या _______ सुरुवात होते.

Advertisements
Advertisements

Question

गर्भधारणेनंतर 14 व्या दिवसापासून पेशीच्या _______ सुरुवात होते.

Options

  • वाढीला

  • विशेषीकरणाला

  • विकासाला

  • विभाजनाला

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

गर्भधारणेनंतर 14 व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते.

shaalaa.com
मूलपेशी (Stem Cells)
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 10

RELATED QUESTIONS

रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा.


सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो; त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात या पेशींना __________ म्हणतात.


अवयव प्रत्यारोपणासाठी ___________ उपलब्ध होणे खूप गरजेचे असते.


__________ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय.


वेगळा घटक ओळखा.


भ्रूणातील मूलपेशींपासून मानवी शरीरात तयार होणाऱ्या पेशींची संख्या.


व्याख्या लिहा.

मूलपेशी


शास्त्रीय कारणे लिहा.

पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.


मरणोत्तर ______ या मानवी अवयवाचे दान करता येते.


अ. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे?

ब. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा.

क. या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×